शेंगदाणे गचक (shengdane gajak recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
उत्तर भारतात संक्रांतीला तिळ - गुळाचा चिक्की सारखा ‘ गचक’ बनवतात . गचक खुप खुशखुशीत असतो. असाच शेंगदाण्याचा गचक केला आहे. उपवासासाठी मस्त.
शेंगदाणे गचक (shengdane gajak recipe in marathi)
उत्तर भारतात संक्रांतीला तिळ - गुळाचा चिक्की सारखा ‘ गचक’ बनवतात . गचक खुप खुशखुशीत असतो. असाच शेंगदाण्याचा गचक केला आहे. उपवासासाठी मस्त.
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे मंद आचेवर भाजून त्याचे सपुर्ण साल काढून घ्यावेत.व त्याचा जाडसर कूट करून घ्यावा.
- 2
एका नॅानस्टीक कढईत तूप घालावे, तूपात बारीक केलेला गुळ घालावा, गॅस मंद असावा. गुळ वितळताच लगेच कुट घालावा,(गूळाचा पाक करू नये)
- 3
गुळ- शेंगदाण्याचे हे मिश्रण २ -३ मिनिटे छान परतून घ्यावे.व लगेच तूप लावलेल्या प्लेट मध्ये जाडसर पसरावे. थोड थंड झाल्यावर वड्या पाडाव्या.झाले आपले खुशखुशीत शेंगदाणे गचक तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगूळ शेगदाना चिक्की (tilgul shengdane chiki recipe in marathi)
#GA4#week18#तिळगूळशेगदानाचिक्की#चिक्की#chikkiगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चिक्की हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. आपल्या देशाची ही खासियतच आहे जसे हवामान तसे आपले खाणे पिणे असते . म्हणजे हवामाना प्रमाणे आपले आहार असते आपल्या कडे हवामाना प्रमाणे अन्न धान्य उगवले खाले जाते तीळ, शेगदाने ,गूळ हे हिवाळ्यात प्रमुख आपल्या आहारात समाविष्ट असतात आपल्याला उब ही मिळते असे आहार घेतल्याने शरीर धष्ट पुष्ट होते , हिवाळा शरीर सुदृढ करायचे दिवस असतात , आपली चालत आलेली आपली पारंपरिक जेवण्याची रूढी परंपरा आपल्याला वारसात मिळाली आहे ती आपण नक्कीच पुढे चालवली पाहिजे . मी ही चिक्की माझ्या शेजारी गुजराती बा (आजी) कडून शिकली आहे , ही जितक्या वेळेस बनवते तितक्या वेळेस मी माझ्या फ्रेड शी विचारपूस करून बनवते आज ही तसेच केले चर्चा करून मग करायला घेलती चिक्की . ह्या चिक्की ची खासियत म्हणजेहिचा टेस्ट 'गजक 'मिठाई सारखा लागतो . चिक्की त आलं असल्यामुळे चिक्की टेस्टी छान लागते. नक्की च एकदा ट्राय करा. आणि हळदी कुंकूत लाडूच्या ऐवजी चिक्की द्यायलाही आवडेल, सगळ्यांना आवडणारच. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा Chetana Bhojak -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
शेंगदाणे चिक्की चे मोदक (shengdane chikki che modak recipe in marathi)
#cooksnap#modak#उपवासआज अंगारिका चतुर्थी निमित्त शेंगदाण्याची चिक्की ही रेसिपी आपल्या ऑथर pragati Hakim यांची रेसिपी बऱ्याच दिवसांपासून सेव करून ठेवली होती आज ती रेसिपी बनवण्यासाठी योग जुळून आला. अंगारिका चतुर्थीनिमित्त गणपतीला नैवेद्यासाठी काही चिक्की ही बनवली आणि काही मोदकही बनवून नैवेद्य दाखवले. गुळापासून तयार केलेला प्रसाद नैवेद्यासाठी तयार केला.धन्यवाद प्रगती ताई छान रेसिपी दिल्याबद्दल सेव करून ठेवल्यामुळे मी आज पाहून फॉलो करून झटपट तयार करू शकलीएक वेगळा घटक वापरून तयार केली.रेसिपी खूपच छान झाली आहे धन्यवाद Chetana Bhojak -
सूजीर दूध पूली (sujir dudh puli recipe in marathi)
#पूर्व # पूर्वी भारत रेसिपीज संक्रांतीचा सण जवळपास पूर्ण भारतात साजरा केला जातो तसाच आसाम मध्ये मकर संक्रांतीला भोगली बिहू म्हणतात त्यादिवशी पुष्कळ पदार्थ केले जातात पीठे, पायस खीर त्याच्या मधला एक खुप छान पदार्थ सुजीर दूध पूली चविष्ट पदार्थ आहे R.s. Ashwini -
डाळीची चिक्की (dalichi chikki recipe in marathi)
#GA4 #week18Chikki हा किवर्ड घेऊन मी डाळीची चिक्की बनवली आहे.डाळ्या ह्या हरभऱ्याची डाळ भाजून बनवतात. आमच्यकडे संक्रांतीला तिळाच्या लाडू बरोबर ही चिक्की करतात.ही चिक्की मला फार आवडते. लहानपणी आमच्या शाळेसमोर दुकानात दहा पैशाला ही चिक्की मिळायची. मधल्या सुट्टीतआम्ही मैत्रीणी चिक्की खायचो. (आता दहा पैसेच राहिले नाहीत) Shama Mangale -
-
तिळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकर #संक्रातीला तिळाचे लाडू बनवतात पण तिळ भाजा, गुळाचा पाक करा मग गरम गरम लाडू वळा या सर्वातून सुटका हवी असेल तर झटपट ही तिळ पापडी करून पहा. ही रेसिपी मला मॉर्निग वॉक गृपच्या अस्मिता ताईंनी शिकवली आहे. Shama Mangale -
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#GA4#WEEK12# कीवर्ड-शेंगदाने #शेंगदाने चटणी.... शेंगदाणे हा पौष्टिक पदार्थ आहे.. पुर्वीच्या काळी कुठे हो लोकांना काजू बदाम भेटायचे.. शेंगदाणे हेच त्यांच्यासाठी काजू बदाम..शेतातील कामे करून आले की लोक अंगणात, ओसरीवर मस्त भाजलेल्या शेंगा किंवा शेंगदाणे आणि गुळ खायचे.. खुप चविष्ट लागते....मला तर अजुनही उपवासाला गुळशेंगदाने खायला खुप आवडते.. आमच्याकडे शेंगदाण्याचा वापर रोजच्या आहारात असतोच..बऱ्याचशा भाज्यांमध्ये, रस्सा कालवणात वापर असतोच.. शेंगदाण्यांमुळे भाजी चवदार होते आणि रस्सा भाजी मिळुन येते...चटणी खुप मस्त तिखट, कुरकुरीत होते ...आमच्याकडे व्हेज जेवणामध्ये शेंगदाणे चटणी हवीच असते.तोंडीलावण म्हणुन...चटणी करून ठेवली की कधीतरी भाजी आवडीची नसेल किंवा एखाद्याला जेवायची घाई असेल , अशावेळी चटणी वर काम भागवल तरी चालते..वरणभातासोबत तर ही चटणी अफलातून लागते... तुम्हाला ही आवडेल,नक्की करून पहा.. लता धानापुने -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar -
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#रेसीपीबुक विक 8....मस्त थीम आहे बरेच काही करू शकतो आपण.. पण मला मात्र खोबरं चिक्की खुप आवडते.... एकदम आठवण आली आहे लोनावळा.. चिक्की म्हणजे लोणावळा येथील अगदी फेमस आहे.... मस्त रेसीपी झाली आहे खुप कमी साहित्य वापरून केलेली सोपी रेसिपी आहे... पण चवीला छान अन पौष्टिक सुद्धा आहे... 👌👌🤗 Rupa tupe -
तिळ गुळ चमचम गजक (til gul gajak recipe in marathi)
#मकर "जयपुर प्रसिद्ध तिळगुळ चमचम गजक" तिळाचे लाडू, चिक्की , तिळगुळ पोळी असे अनेक पदार्थ बनवले जातात..आज नवीन प्रकार करून बघीतला आणि खुप छान झाले आहे हे गजक.. लता धानापुने -
शेव चिक्की (sev chikki recipe in marathi)
#ks6 जत्रा स्पेशलजत्रेमध्ये मिळणारा अजून एक लहान मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे शेव चिक्की. शेव पासून ही चक्की बनवतात मलाही ही चिक्की आवडते. कमी साहित्यात ही चिक्की होते. पाहुया शेव चिक्की कशी बनवायची. Shama Mangale -
दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)
संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू....... Preeti V. Salvi -
हिरवे टोमॅटो शेंगदाणे भाजी (green tomato shengdane bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12# टोमॅटो म्हटले की डोळ्यासमोर लालचुटुक रंग येतो. पण हिरव्या टोमॅटोची शेंगदाण्याचा कुट घालून केलेली भाजी खूप छान लागते.... Varsha Ingole Bele -
शेंगदाणे खारीगरम (Shengdane Kharigaram Recipe In Marathi)
गरमागरम शेंगदाणे खारीगरम काय वेगळीच मजा असते तर मी आज शेंगदाणे खारीगरम करण्याचा प्रयत्न केला खुप छान झाली 😋😋 Madhuri Watekar -
शेंगदाण्याचा झुणका (shengdanyacha jhunka recipe in marathi)
#GA4 #week12#peanutतुम्हाला उपवासाला कधी झुणका भाकरी खायला मिळाली तर..... विश्वास नाही बसत ना.....तर पीनट शब्द ओळखून मी आज उपवासाचा शेंगदाण्याचा झुणका बनविला आहे. बघाच एकदा बनवून..... Deepa Gad -
तीळ ग्रॅनोला बार (til granola bar recipe in marathi)
तीळ ग्रॅनोला बारनेहमीचे पारंपारिक चिक्की न बनवता आज मी तुम्हाला खूपच हेल्दी तीळ ग्रॅनोला बार दाखवत आहे. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी ते खातात त्यासाठी तिळाचे लाडू आणि चिक्की बनवली जाते पण आज मी तुम्हाला थोडेसे हटके तीळ ग्रॅनोला बार बनवून दाखवणार आहे त्यामध्ये ओट्स आणि खूप सारे ड्रायफ्रुटस तसेच गुळ वापरल्याने ते अजूनच पौष्टिक होतात.😘 Vandana Shelar -
मकर संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की (gud shengdane chikki recipe in marathi)
#मकर संक्रात...आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!गुळ आणि शेंगदाणा हे दोघी खुप पौष्टिक आहार मानले जातात.तर मग बनवूया संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की... Vaishali Dipak Patil -
केळ्याचे गुलगुले (kelyache gulgule recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#गुलगुले✍️हा गोड पदार्थ आहे. उत्तर भारतात बनवला जातो. मुस्लिम समाजातही बनवतात. फक्त गहू पीठ व गूळपाणी लागते. नैवेद्यासाठी उत्तम. Manisha Shete - Vispute -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
विंटर स्पेशल##week9#EB9तिळगुळ पोळीहिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
अक्रोड (वाॅलनट) क्रश चिक्की (akrod crush chikki recipe in marathi)
#walnuttwists#नेहमीच मी वेगवेगळ्या चिक्की चे प्रकार करते कधी वाॅलनट चिक्की केली नव्हती.नेहमी करते तशीच केली आहे .खुपच छान झाली .मला वाटते तुम्ही सर्वानी चिक्की चा हा प्रकार करा मुलांना खुप आवडतो .वाॅलनट ऐवजी तुम्ही शेंगदाणे,तिळ,काजू ,बदाम ह्या पण चिक्की करू शकता. Hema Wane -
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
अवलं पायसम (avala payasam recipe in marathi)
#दक्षिण #तामिळनाडूदक्षिण भारतात कृष्णाष्टमीला अवलं पायसम बनवतात यासाठी कमी साहित्य लागत. Shama Mangale -
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- शाबुदाना वडा (sabudana vada recipe in mrathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15607478
टिप्पण्या