फांर्म हाउस पिझ्झा

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसिपी बुक ,माझ्या मुलां ना पिज्ज़ा खुप आवडतो. आणि मला त्यांना भाज्या खाऊ घालायाला आवडते, त्यात पनीर आणि मशरूम घातले तर आणखिनच हेल्दी म्हणूनच फार्म पिज्ज़ा हा माझा सुद्धा खास पसंदीचा आहे.

फांर्म हाउस पिझ्झा

#रेसिपी बुक ,माझ्या मुलां ना पिज्ज़ा खुप आवडतो. आणि मला त्यांना भाज्या खाऊ घालायाला आवडते, त्यात पनीर आणि मशरूम घातले तर आणखिनच हेल्दी म्हणूनच फार्म पिज्ज़ा हा माझा सुद्धा खास पसंदीचा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ जनसाठी
  1. 1लाल शिमाला मिर्ची
  2. 1पिवळी शिमला मिर्ची
  3. 1हिरवी शिमला मीरची
  4. 1टोमॅटो
  5. 2बेबी कॉर्न
  6. 1कांदा
  7. ५० ग्राम मक्याचे दाणे
  8. 1 टीस्पूनचिली फ्लेक
  9. 1 टीस्पूनमिक्स हब्
  10. चविनूसारमिठ
  11. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  12. 1 टेबलस्पूनमयोनीज
  13. 1चीज
  14. 4पिझ्झा बेस् किंवा चपती, किवा भाकरि
  15. 1 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका काढइत बटर घेऊन त्यात उभा चिरले ला कांदा व वरील सर्व भाज्या पारतुन घ्याव्यात.

  2. 2

    आता या भाज्या मधे चविनूसार मिठ, मिक्स हब्, चिली फ्लेक घालून दोन मिनीटे पार् तून घ्यावे.व गॅस बंद करवा.

  3. 3

    आता आपल्याकडील पिज्जा बेसला किंवा चपाती अथवा भाकरीला वरच्या व खालच्या बाजूला बटर लावुन घ्यावे. वरच्या बाजूला आधी टोमॅटो सॉस व
    मयोनीज लावुन त्याावर् परतुन घेतलेल्या भाज्या घालून घ्याव्यात.

  4. 4

    आता ह्या भाज्यांन वर भरपुर चीज किसून हा बेस तव्यावर ३ ते ४ मिनीटे ठेऊन चीज मेल्ट करून घ्यावे. आता तयार आहे आपला फार्म पिज्ज़ा.

  5. 5

    यां मधे आपल्या आवडी नुसार पनीर वा मशरूम घालू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes