कोहळ्याचे बोण्ड|गोड भजी /गुलगुले (gulgule recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

कोहळ्याचे बोण्ड | गोड भजी || pumpkin fritters | लालभोपळ्या चे बोण्ड | गुलगुले

अशा विविध नावांनि ओळखले जाणारा हा पदार्थं म्हणजे बोण्ड विदर्भ मध्ये त्याला बोण्ड असे म्हणतात सो आता बघूया हे बनवतात कसे

कोहळ्याचे बोण्ड|गोड भजी /गुलगुले (gulgule recipe in marathi)

कोहळ्याचे बोण्ड | गोड भजी || pumpkin fritters | लालभोपळ्या चे बोण्ड | गुलगुले

अशा विविध नावांनि ओळखले जाणारा हा पदार्थं म्हणजे बोण्ड विदर्भ मध्ये त्याला बोण्ड असे म्हणतात सो आता बघूया हे बनवतात कसे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपलाल भोपळा
  2. 2 कपकणिक गव्हाचं पीठ
  3. 1 कपगूळ
  4. 1 पिंचवेलची पावडर
  5. 2 कपतेल
  6. 1 टीस्पूनतीळ
  7. 1 चिमूटभरबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व प्रथम कोहळ कट करून छोटे काप करून घायचे न एका पातेल्या मध्ये ते काप आणि काप चा थोड जास्त पाणी घालून शिजवुन घायची.

  2. 2

    भोपळा आणि गूळ एका खोल वाडग्यात एकत्र करा आणि एक मॅशर किंवा आपल्या हातांनी चांगले मिक्स करावे 1 पिंच वेलची पावडर घालुन शिजवुन घायचे.

  3. 3

    वरील मिश्रण मध्ये तीळ 1 चिमूटभर बेकिंग सोडा आणि कणीक म्हणजेच गव्हचे पिठ मिक्स करा आवश्यक ते नुसता थोड पाणी घाला

  4. 4

    एका कढईत चमच्याने मिश्रण गरम तेल मध्ये घाला आणि मध्यम आचेवर थोडावेळ तळून घ्यावे, सर्व बाजूंनी सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत.

  5. 5

    शोषक कागदावर काढून टाका आणि लगेचच गरमागरम भोपळा गुलगुले कोहळ्याचे बोण्ड /गोड भजी / pumpkin fritters/लालभोपळ्या चे बोण्ड / गुलगुले सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
रोजी
Pune

Similar Recipes