टोमॅटो ऑम्लेट (tomato omelette recipe in marathi)

Minal Naik @minalsnaik
टोमॅटो ऑम्लेट (tomato omelette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो उभा चिरून घ्यावा. कांदा बारीक चिरावा. आलं पण चिरून घ्यावं
- 2
टोमॅटो आणि आलं मिक्सर मध्ये घालून त्याची प्युरी करून घ्यावी
- 3
टोमॅटोची प्युरी, चिरलेला कांदा एकत्र करून घ्यावा. त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ घालावं. ह्या मिश्रणात बेसन, तांदुळाच पीठ आणि रवा मिक्स करावा आणि छान मिक्स करावा. ह्याची consistency डोसा बॅटर पेक्षा थोडी पातळ असावी
- 4
तव्यावर तेल लावून घ्यावे. त्यावर तयार केलेले मिश्रण पसरावे. थोडा झाकून ठेवावं. दोन्ही बाजूनी ऑम्लेट पालटून खरपूस भाजून घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
गाजर टोमॅटो ऑम्लेट (gajar tomato omelette recipe in marathi)
#GA4#week2#गाजरटोमॅटोऑम्लेटSpinach Eggless fluffy ऑम्लेट हे कीवर्ड घेऊन भाग्यश्री लेले यांच्या रेसिपीत थोडा बदल करून कूकस्नप केला. Swati Pote -
-
तांदळाचा पिठाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)
#GA4 #week3मी #Dosa हा कीवर्ड घेऊन तयार केली ही सोप्पी रेसिईपी. ह्या डोस्याला बेळगाव कडे कायरोळी असेही म्हणतात Minal Naik -
एगलेस टोमॅटो आमलेट (eggless tomato omelette recipe in marathi)
#GA4#Week2#, आज मी नाश्त्याला एगलेस टोमॅटो आमलेट बनवले आहे, अगदी झटपट तयार होणारी रेसिपी,,,,तुम्ही पण करून बघा तुम्हालापन नक्कीच आवडेल Vaishu Gabhole -
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
टोमॅटो मिलेट ऑम्लेट.. (tomato millet omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--ऑम्लेट ऑम्लेट म्हटले की सहसा डोळ्यासमोर egg omelette,half fry, Scrambled eggs,Spanish omlette,frittata,Denver omlette यासारखे असंख्य व्हेरीएशन्स येतात.. पण मी hardcore व्हेजिटेरियन.. त्यामुळे मग आम्लेट हा कीवर्ड आल्या वर बेसनाचे पीठ वापरून केलेले टोमॅटो ऑम्लेट हाच पर्याय उरतो.. म्हणून मग मी हे टोमॅटो ऑम्लेट्स अधिक पौष्टिक आणि रुचकर करण्यासाठी यामध्ये थोडं व्हेरिएशन करून खमंग खरपूस असे टोमॅटो मिलेट ऑम्लेट तयार केलेत. नेहमीच्या रेसिपीला थोडा वेगळा टच... चला तर मग जाऊ या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
-
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
व्हेज टोमॅटो ऑम्लेट (veg tomato omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#व्हेज टोमॅटो ऑम्लेट- शनिवारअतिशय टेस्टी असा हा पदार्थ. घरात असणारं साहित्य वापरून अगदी पटकन बनवता येणारा हा पदार्थ अगदी हेल्दी, पोटभरीचा असतो. टोमॅटो ऑम्लेट वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. माझी ही रेसिपी अगदी सोपी आहे. टोमॅटोचा रस वगैरे नाही काढावा लागत. पिठात मी बेसनाबरोबर तांदुळाचं पीठ आणि बारीक रवा घालते. त्यामुळे टोमॅटो ऑम्लेटला छान टेक्सचर येतं. Shital Muranjan -
-
-
दुधीचे कोफ्ते (dudhi kofte recipe in marathi)
#GA4 #week10कोफ्ता हे कीवर्ड घेऊन मी आज दुधीचे कोफ्ते ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
#JLR टोमॅटो ॲामलेट मॅार्निंग ब्रेकफास्ट मधे हेल्दी व सर्वांना आवडणारा तसेच झटपट होणारा पदार्थ. Shobha Deshmukh -
-
-
टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
#GA4 #week2 #Omletteहे वेज आँम्लेट आहे. Pizza base च्या ऐवजी मी डोशाचे पीठ वापरले आहे. Omelette Pizza combination मस्त लागते. चला तर पाहू याची रेसिपी.. Swati Mahajan-Umardand -
एगलेस ऑम्लेट (eggless omelette recipe in marathi)
#GA4 #week2 हे ऑम्लेट शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
-
पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week2टेस्टी आणि हेलदि ब्रेकफास्ट। Shilpak Bele -
-
-
फुलकोबी वाटाणा (foolkobi vatana recipe in marathi)
#GA4 #week24 काॅलीफ्लाॅवर हा कीवर्ड घेऊन सगळ्यांना आवडणारी भाजी केली. Archana bangare -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो ऑम्लेट (Tomato omelette recipe in marathi)
#SFR#street_food_recipesआपला भारत खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत खरंचंच वैविध्यपूर्ण आहे.कश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून बंगाल पर्यंत प्रांतागणिक खाद्यपदार्थात हवामानानुसार आणि उपलब्ध पिकांनुसार विविधता आढळते.तसंच "वसुधैव कुटुंबकम्।"या उक्तीनुसार आपण एकमेकांची खाद्यसंस्कृतीही आपलीशी केली आहे.उदाहरण द्यायचे तर दक्षिणेकडील इडली, डोसा,उत्तप्पा,अप्पम,आप्पे...इ.,तर उत्तरेकडील चाटचे पदार्थ, छोले,दहीवडे,पुलाव,बिर्याणी, गुजरातचा ढोकळा,फापडा,खाकरा,फरसाण,कचोरी,मध्यप्रदेश तर खवैय्यांचीच राजधानी...तिथल्या सराफा बाजारात संध्याकाळी लागणाऱ्या ठेल्यांवर तर काय मिळत नाही?....,प.बंगालमधली मिठाई,पापरी चाट,मोमोज,दम आलु-लुची,राईस-फिशकरी,पुचका,काठीरोल...!आपल्या मुंबईच्या चौपाटीवरील भेळ,पाणीपुरी,सँडविच, वडापाव,बाँबे पावभाजी असं कितीतरी!!आणि पुणे,कोल्हापूरची खास मिसळ.... पूर्वी खरं तर बाहेरचं खाणं घरच्यांना अजिबात चालत नसे.तसं मिळायचंही फार कमीच.आजच्या इतकी विविधता तर मुळीच नव्हती.फार तर भेळ,शेवचिवडा असंच मिळे!बाहेरचं खाताना स्वच्छता,वापरलेले पाणी याची खात्री नसे.आता आरोग्यविभागातर्फे स्वच्छता,पाणी यांचे निकष तपासले जातात.रस्त्यावरचे खाणे आता खूपच कॉमन झालंय.कामांचे वाढलेले तास,धावपळ,करायला वेळ न मिळणं आणि भुकेच्या वेळी पटकन उपलब्ध असते म्हणूनही स्ट्रीट फूडची पसंती वाढतेय...तसंच वीकेंड मँनिया..हॉटेल्सपेक्षा स्वस्त आणि पोटभरीचे म्हणूनही या खाद्यपदार्थांना भरपूर मागणी असते.आज बनवलेले टोमॅटो ऑम्लेट मी तिरुपतीमधील एका स्टॉलवर पाहिले होते.आपल्याकडे डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठात टोमॅटो प्युरी,दही घालतात,पण फरमेंटेड नसते..डोशाच्या पीठाचेच असे थोडे वेगळे टॉमेटो ऑम्लेट चला...ट्राय करुया!👍 Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13728222
टिप्पण्या