तांदुळजा (चवळी)पालेभाजी (tandulja palebhaji recipe in marathi)

Reshma Sachin Durgude
Reshma Sachin Durgude @Reshma_009
Navi Mumbai

#msr पावसाळ्यात खूप पालेभाज्या खावयास मिळतात.त्यातलीच ही एक भाजी,अत्यंत पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणारी.

तांदुळजा (चवळी)पालेभाजी (tandulja palebhaji recipe in marathi)

#msr पावसाळ्यात खूप पालेभाज्या खावयास मिळतात.त्यातलीच ही एक भाजी,अत्यंत पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणारी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
  1. निवडलेली तांदुळजा भाजीची एक जुडी
  2. 2बारीक चिरलेले कांदे
  3. 5-6कापलेेेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसुन
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. चवीनुसार मीठ
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम भाजी गरम पाण्यात उकळून घ्यावी. उकळलेली भाजी निथळून घ्यावी.

  2. 2

    एका कढईत तेल ओतून त्यामध्ये जीरे हिंग घालावे,ठेचलेला लसूण घालावा नंतर हिरवी मिरची घालावी. नंतर कांदा घालावा कांदा चांगला परतून घ्यावा.नंतर निथळून घेतलेली भाजी घालावे आणि व्यवस्थित परतून घ्यावे.
    गॅस फ्लेम लो ठेवून भाजी शिजून द्यावे.

  3. 3

    तयार भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Reshma Sachin Durgude
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes