दाल पालक (dal palak recipe in marathi)

Gital Haria @cook26291494
दाल पालक (dal palak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक ला तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर तिला बारीक चिरून घ्या
- 2
तुरीची डाळ आणि शेंगदाणे सोबत तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या
- 3
सर्व प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे, हिंग, हळद,हिरवी मिरची टाकून परतून घ्या त्यामध्ये पालक टाका आणि शिजू द्या त्यानंतर सर्व मसाले लाल तिखट गरम मसाला धने जिरे पूड मीठ सर्व टाकून टाकून व्यवस्थित शिजू द्या
- 4
तुरीची डाळ शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या झटपट होणारी आपली पालक डाळ ही तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
भरलेले गिलके (bharle gilke recipe in marathi)
#GA4#week4आज मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने भरलेले गिलके ची रेसिपी बनवणार आहे ही भाजी खूप टेस्टी बनते. Gital Haria -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
-
ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिनवाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघाखूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
पालक दाल तडका (palak daal tadka recipe in marathi)
#cooksnapसुवर्णा पोद्दार यांचे दाल पालक दाल तडका कूकस्नॅप केली आणि खूप छान झाली 😊 Sapna Sawaji -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
पालक वटाणा दाल (palak watana dal recipe in marathi)
#रेसिपीबुक#पालक वटाणा दालरोज रोज तेच तुरीची दाल,मसूरची दाल, तिच दाल खाऊन कंटाळ आला आहे. तर आज नवीन पध्दती ची पालक वटाणा दाल बनवली आहे. Sapna Telkar -
डाळ पालक (Dal palak recipe in marathi)
#डाळपालकपोळी भाकरी भात तसेच टिफिन साठी डाळ पालक रेसिपी Sushma pedgaonkar -
-
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय, दाल रेसिपीस कॉन्टेस्ट साठी मी आज दाल फ्राय केली आहे Nanda Shelke Bodekar -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे. Shama Mangale -
मिक्स व्हेज दाल पालक खिचडी (mix veg dal palak khichdi recipe in marathi)
#लंच# मिक्स व्हेज दाल पालक खिचडी#सहावी रेसिपीआज जरा ढगाळ वातावरण होते .फक्त खिचडी च बनव अशी सर्वांची इच्छा.घरात काही थोड्या थोड्या भाज्या पण होत्या.लागले कामाला इतकी अप्रतिम खिचडी झाली म्हणून सांगू हीच नेहमी बनवीत जा असा सर्वांचा सुर होता. Rohini Deshkar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
तुरीची डाळ मिक्स आंबटचुका शेंगदाणे (toorichya dal mix ambatchuka recipe in marathi)
#GA4 #week13हिवाळ्यात आंबट चुका छान मिळतो आणि तुरीची डाळ घालून भाजी बनवल्या असता आंबट गोड मस्त ही बनते झटपट चविष्ट कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी भाजी आहे. Gital Haria -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
मी आज लता धानापूने काकू यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली.याला विदर्भात पालकाची डाळ भाजी असे म्हणतात Sapna Sawaji -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
पालक मुद्दा भाजी (palak muda bhaji recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटकपालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक मुद्दा हिवाळ्याच्या हंगामात ताज्या पालकपासून बनविलेले भाजी निरोगी तसेच चवदार असते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज कर्नाटक पद्धतीचे पालक मुद्दा भाजी कशी करायची ते बघूया😘 Vandana Shelar -
"दाल की दूल्हन" (daal ki dulhan ki recipe in marathi)
#पूर्व#पूर्व_भारत_रेसिपी"दाल की दुल्हन"बिहारची खास डिश ,या डिश ला "दाल की दूल्हन","दाल पिठी", "दाल पिठोरी" आशा बऱ्याच नावांनी संबोधतात...याला "दाल की दूल्हन"का म्हणतात या मागे एक नक्कीच काहीतरी स्टोरी असणार...!!! पण प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि बऱ्याच पोषक तत्त्वांनी भरलेली अशी व्होल्सम डिश आहे...👌👌 कधी भाजी-चपाती अथवा डाळ-भात करायचा अथवा खायचा कंटाळा आला तर ही डीश बनवता येते. ह्या मध्ये डाळीं बरोबर मल्टि ग्रेन पीठ वापरले आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच.. सोबत खूप चविष्ट पण👌👌 Shital Siddhesh Raut -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#drदाल हि घरा घरात खाल्या जाणारा पदार्थ आहे, जर आपण त्याला रोजच्या पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने बनवली तर ती अजूनही भन्नाट लागते. चला तर मग पाहूया याची रेसिपी. #dr Anuja -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13828261
टिप्पण्या