तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Rupali Kalpesh Dhuri
Rupali Kalpesh Dhuri @rupali26

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1/4 कपआंबेमोहोर तांदुळ
  2. 1/2 कपकिसलेला गुळ
  3. 1.5 कपपाणी
  4. चिमूटभरमीठ
  5. 2 टेबलस्पूनओलं खोबर
  6. 1/2 टीस्पूनजिरं
  7. 2वेलची
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. तुप
  10. बदाम काप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात तुप गरम करुन तांदूळ थोडे परतून घेणे. नंतर त्यात पाणी आणि मीठ घालून तांदूळ शिजवत ठेवणे.

  2. 2

    ओलं खोबर, जिर, वेलची थोडे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेणे. तांदूळ अर्धा शिजल्यावर त्यात वाटलेलं वाटण(खोबर, वेलची, जिर) किसलेला गुळ, हळद घालून एटत्र करणे.

  3. 3

    त्यात बदामाचे काप घालून झाकण ठेवून शिजवून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Kalpesh Dhuri
रोजी

Similar Recipes