चिकन मोमोस (chicken momos recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

चिकन मोमोस (chicken momos recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रामचिकन खिमा
  2. 2कांदे
  3. 1 वाटीचिरलेला कोबी
  4. 1मोठी शिमला मिरची
  5. 1 चमचाहळद आणि काळी मिरी पावडर
  6. 2 चमचेचिली सॉस
  7. 1 चमचासोया सॉस
  8. 2 टेबलस्पूनसेझवान सॉस
  9. 1 छोटा चमचाव्हिनेगर
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 चमचाचिली फ्लेक्स
  12. 1 चमचाचिरलेले आलं
  13. 4-5लसूण पाकळ्या
  14. कव्हरसाठी
  15. 1 वाटीमैदा
  16. 1गव्हाचे पीठ
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    मैदा,पीठ आणि मीठ पाणी घालून छान मऊ मळून घ्यावे. पीठ मळून बाजूला ठेवा ओल्या कपड्याने झाकून

  2. 2

    सर्व भाज्या चिरून घ्या. चिकन खिमा स्वछ धुवून घ्या.

  3. 3

    आता कढईमध्ये तेल गरम करा त्यात लसूण टाका आणि चिली फ्लेक्स टाकून परतून घ्या

  4. 4

    सुगंध येऊ लागला की त्यात कांदा आणि कोबी टाकून छान परतून घ्या मग शिमला मिरची टका आणि हळद टाकून परतून घ्या. एक वाफ येऊ द्या.त्यात आलं टाका

  5. 5

    आता खिमा टाकून छान एकजीव करा.

  6. 6

    आता मिश्रणात सर्व सॉस टाका. चव घेऊन मीठ टाका.

  7. 7

    15 मिनिटे छान वाफेवर शिजवा.

  8. 8

    तयार पिठाच्या पुऱ्या लाटा आणि त्यात सारण भरून त्याला मोमोसचा आकार द्या।

  9. 9

    आता एका मोठ्या टोपात पाणी उकळत ठेवा. त्यावर जाळी ठेवा तेल लावून आणि मोमोस मोदकाप्रमाणे वाफवून घ्या.

  10. 10

    गरमागरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
रोजी
Vasai
Community Manager for Cookpad Marathi. Celebrating and Exploring culture through Food
पुढे वाचा

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Waaah
Hi dear 🙋
Your all recipes are superb.You can check my profile and do like and comment if u wish😊😊

Similar Recipes