चिकन मोमोज (Chicken Momos Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#BRK भारती संतोष किणी

चिकन मोमोज (Chicken Momos Recipe In Marathi)

#BRK भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोबोनलेस चिकन
  2. 1मोठा कांदा
  3. 1गाजर
  4. छोटाकोबी चा तुकडा
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1आल्याचा तुकडा
  7. हिरवा कांदा
  8. 1 चमचाचाट-मसाला
  9. 1 चमचाकाळी मिरी पावडर
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 1/4 किलोमैदा
  12. 2 चमचेतेल
  13. चवीप्रमाणे मीठ
  14. 2 चमचेसोयासॉस

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बोलल्यास प्रथम स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घालावे ते बारीक करून घ्यावे तसेच गाजर, कोबी, आले-लसूण पेस्ट, हिरवा कांदा सगळं खाली चिरून घेणे.

  2. 2

    बारीक केलेले बोनलेस एका भांड्यात घेऊन त्यात गाजर, कोबी, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, काळा मिरी पावडर, सोया सॉस, चाट मसाला व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व एकत्र करणे एका भांड्यात मैदा घेऊन त्यात थोडे मीठ व तेल घालून ते घटक मिळून घेणे व त्याचे छोटे छोटे गोळे करून पुरी एवढी पोळी लाटून मिक्स केलेले चिकन त्याच्यावर ठेवावे.

  3. 3

    त्या पोळीला आपल्याला हवा तसा मोमोज चा आकार देऊन तयार करावे व ते चाळणीत ठेवून दहा मिनिटे वाफवून घ्यावे दहा मिनिटं नंतर मोमोज तयार होतात.

  4. 4

    सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes