चिकन मोमो (chicken momo recipe in marathi)

चिकन मोमो (chicken momo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मोमोचे सारण बनवण्यासाठी एका कढईत तेल घाला त्यात आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची आणि कांद्याची पात घालुन चांगले परतून घ्या.
- 2
त्यात चिकन खिमा घालून ५-१० मिनिटे परतून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, २ टीस्पून सोया सॉस, १ टिस्पून मिरी पावडर, घालून नीट एकजीव करा आणि १० मिनिटे छान वाफ काढून घ्या. तयार झालेले मिश्रण एका वाटीत काढून घ्या.
- 3
मोमोच्या पारीसाठी परातीमध्ये मैदा आणि गव्हाचे पीठ वर दिलेल्या प्रमाणात घ्यावे. त्यात तेल आणि चवीनुसार मीठ घालावे. त्यात गरजेनुसार कोमट पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. त्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
- 4
पोळपाटावर पुरीच्या आकाराची छोटी पारी लाटून घ्यावी. त्यात तयार केलेले सारण भरून घ्यावे.सारण भरून झाल्यावर त्याला बोटाच्या साह्याने मोमोचा हवा तसा आकार द्यावा. एकएक करून सारे मोमो तयार करून घ्यावे.
- 5
गॅसवर इडली पात्रात पाणी गरम करण्यास ठेवावे. इडलीच्या ताटाला तेलाचा हात लावून त्यात मोमो ठेवावे. मोमोचे ताट इडली पात्रात ठेवून १० मिनिटांसाठी झाकून ठेवावी.तयार झालेले मोमो गरमागरम सॉस किंव्हा चटणीसोबत सर्व्ह करावे. आवडत असल्यास मोमो तळून सुध्दा घेऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
चिकन सलामी (Chicken Salami recipe in marathi)
#GA4 #Week15Puzzle मध्ये *Chicken* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, क्रिस्पी आणि चमचमीत *चिकन सलामी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4 #week15#Chicken(चिकन)या वीक चा ओळ्खलेला कीवर्ड आहे Chicken.[बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतJaggery, Herbal, Strawberry, Chicken, Grill, Amarnath (Rajgira)] Sampada Shrungarpure -
-
-
-
३ C मोमो.... चीझ, कॅपसिकम, कॉर्न मोमो का (momos recipe in marathi)
#GA4#week14#Momo ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून किंवा चिकन खिमा घालून बनवू शकतो. मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. Trupti B. Raut -
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
चिकन सोया नगेट्स (Chicken soya nuggets recipe in marathi)
#Heartकाल वर्षा मॅडम ने विचारला तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तींना काय आवडतं.माझा परिवार माझ्या सगळ्यात जवळ चा आहे त्यामुळे त्यांची टेस्ट आणि लाईक्स माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे.चिकन सोया नगेट्स माझ्या मुलांचे सगळ्यात आवडीचे आहेत. हे नगेट्स तुम्ही बनवून फ्रीझर मध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे तुमच्या मुलांना हवे तेव्हा देऊ शकता.तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. Deepali Bhat-Sohani -
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
-
-
-
-
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी कधी मोमोझ बनवले नाही ...फक्त बाहेरून आणून खाल्ले...पण आता आपल्याला बनवायला सांगितले म्हणून मी घरी करून बघितले... छान झाले ..तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)
#SCRबाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस. Rutuja Mujumdar -
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी फस्ट टाईम मोमोज करून बघितले आहे घरी छान वाटले तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा मजा आली करताना इतके सुंदर दिसत होती की काय सांगू Nisha Pawar -
हैदराबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chicken biryani recipe in marathi)
#Golden Apron 3.0 Week 21 Key ward Chicken सायली सावंत -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
तेरियाकी चिकन (Teriyaki Chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीज् #पोस्ट२आशिया खंडाच्या पुर्वेला,... प्रशांत महासागराने आलिंगन दिलेला,... अनेक लहान-मोठ्या बेटांचा समुह,... "मुर्ती लहान पण किर्ती महान"..असलेला...*जपान*... आशिया खंडातील "महासत्ता" म्हणून ओळखला जातो, तो दोन कारणांनी,... एक म्हणजे...प्रत्येक जापनिज नागरिकांच्या अंगात भिनलेली *कायझन*(continuous improvement) प्रवृत्ति आणि दुसरे म्हणजे... इतर देशांशी असलेले त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध...जापनिज Cuisine बद्दल सांगायचं म्हणजे,.. पारंपरिक आणि आधुनिक जापनिज फुड, हे प्रामुख्याने... सोया सॉस, व्हिनेगर, साखर, राईस ब्रान वाईन, काळीमिरी, मीठ इ. घटकांनी परिपूर्ण तसेच, grilled, boiled, steamed, deep fried & dressed या शिजवण्याच्या पध्दतींनी समृद्ध...तर अशा, *आंबट-गोड-तिखट* चवीच्या जापनिज cuisine मधली एक रेसिपी... through my Indian kitchen.. "तेरियाकी" म्हणजे,... *तेरि* (shiny, glazed texture) आणि *याकी* (cooking method of grilling or fried) यांचा मिलाफ...!! या प्रोसेस मधूनच तयार झाला "तेरियाकी सॉस" जो आहे, या रेसिपीची आन-बान-शान... ज्यामुळे ही क्लासिक जापनिज रेसिपी, देशोदेशीच्या स्टार्टर मेन्यू कार्डावर पॉप्युलर झाली... चला तर मग लागा तयारीला आणि बनवा, क्लासिकली पॉप्युलर जापनिज डिश.... *तेरियाकी चिकन* ©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
More Recipes
टिप्पण्या