जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1.5 कपपाणी
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 1स्टारफुल
  5. 2 टीस्पूनजीरे
  6. 1तमालपत्र
  7. 5-6काळामिरी
  8. 1दालचिनीचा तुकडा
  9. 2हिरव्या वेळच्या
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 टीस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून 20 मिनिटे भिजत ठेवा.

  2. 2

    पॅनमध्ये तूप गरम करून त्यात सर्व खडे मसाले टाकून परतवा. आता तांदळाचे पाणी कडून ते त्यात टाकून 2-3 मिनिटे परतवून घ्या.

  3. 3

    पाणी मीठ आणि लिंबाचा रस टाकून छान उकळी येऊ द्या.
    झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.
    मध्ये मध्ये ढवळत राहा.

  4. 4

    वरून कोथिंबीर टाकून गरमागरम राईस सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes