चीज स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम स्वीटकॉर्नचे दाणे काढून घ्या दोन पाण्याने स्वच्छ धुऊन हळद मीठ आणि दूध टाकून पास्ट सात मिनिट बॉइल करून घ्या
- 2
कॉर्न हे शिजून थोडे फुलून गेले असतील त्यानंतर पाणी काढून घ्या.
- 3
कढई गरम करा त्यामध्ये कॉर्न बटर घालून व्यवस्थित दोन मिनिट परतून घ्या
- 4
त्यानंतर सर्व जिन्नस घाला, कोथंबीर चिली फ्लेक्स आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या
- 5
सर्वात शेवटी आता लिंबू रस टाका
- 6
मिक्स करून घ्या. कप मध्ये मसाला स्वीट कॉर्न टाका वरून चीज, कोथिंबीर,चिली फ्लेक्स टाकून गार्निश करा.
- 7
मस्त गरमागरम यम्मी चीज स्वीट कॉर्न मसाला तयार आहे
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
-
-
स्वीट कॉर्न मसाला विथ पालक वाटी (sweet corn masala with palak vati recipe in marathi)
#cpm7 Surekha vedpathak -
-
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
-
-
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7 पावसाळ्यात रिमझिम पावसात बाहेर पडल्यावर गरमगरम तिखट , चाटमसाला लिंबु लावलेले भाजलेले कणिस खाण म्हणजे स्वर्ग सुखच असत पावसाळ्यात मार्केट मध्ये भरपुर कणस दिसतात आज मी स्वीट कॉर्न मसाल्याचे २ प्रकार दाखवणार आहे चला बघुयामक्याच्या कणसात फायबर मोठ्या प्रमाणात असते ते खाल्यांने डायजेशन सुधारते. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हाडे बळकट होतात. Chhaya Paradhi -
-
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
चिजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7ताजे कॉर्न,चीज,क्रीम व मसाला व स्मोकिं इफेक्ट अस जबरदस्त कॉम्बिनेशन ची ही टेस्टी डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
-
-
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7माझी रेसिपी तुमच्यासाठी खास आहे सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
स्वीट कॉर्न सूप.. (sweet corn soup recipe in marathi)
#सूपकॉर्न चे सूप माझ्या अहोना खूप आवडते. दोन दिवसांपूर्वीच कॉर्न घरात आले.. पण कामाच्या व्यापामुळे करू शकले नाही... त्याचा परिणाम असा झाला की... अहोनी माझ्या वर शब्द सूमनानी वर्षाव केला...आता तूम्ही अंदाज बाधू शकता.. की ते शब्दसूमन किती प्रेमाने बोलले असतील... कारण घरोघरी मातीच्या चुली.. त्यामुळे वेगळे सांगायला नको.. असोरागारागाने का होईना.. त्यांचासाठी त्यांच्या आवडीचे सूप केले ते महत्वाचे... नाही का..चला तर मग तूम्ही या आस्वाद घ्यायला.. . स्वीट कॉर्न सूप चा.... 💕💃. Vasudha Gudhe -
चिजी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#cooksnap चिजी मसाला कॉर्न मूळ रेसिपी शीतल मुरनजन दि हिची आहे,ती मी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद दि रेसिपी करिता🙏🌹 Pooja Katake Vyas -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
-
-
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#fdrही रेसिपी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना dedicate करते. कारणही तसेच खास आहे. कधीही मैत्रिणी मैत्रिणी फिरायला गेलो की एक गरमागरम भुट्टा तो बनता है ना यार..असे म्हणत गप्पांच्या मैफिलीला रंगत चढत जाते. याच प्रसंगाची आठवण म्हणुन ही मैत्री दिन साठी खास रेसिपी Shital Muranjan -
कॉर्न चीज बॉल्स (corn cheese balls recipe in marathi)
#SRकॉर्न चीज बॉल्स वरून दिसायला एकदम क्रिस्पी आणि आतून नरम गरम.... Rajashri Deodhar -
चीज चिली कॉर्न (cheese chili corn recipe in marathi)
#GA4 #week8 #sweetcorn ह्या की वर्ड साठी मस्त चटपटीत चीज चिली कॉर्न बनवले आहेत. Preeti V. Salvi -
बटाटा चीज कॉर्न पराठा (batata cheese corn paratha)
माझी आवडती डिश म्हणजे पराठा. मला कोणतेही पराठे कधीही खायला आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा पराठे खूप आवडतात. तसे बघितले तर पराठे एक पूर्णान्न आहे, त्यात कोणत्याही भाज्या आपण घालून स्टफ्फींग करू शकतो. आजचा पराठा हे असेच एक ईनोवेशन आहे.ज्यात मी बटाटा, कॉर्न, चीज याचे सारण भरून पराठा केला आहे.Pradnya Purandare
-
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15322210
टिप्पण्या