ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
8 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठे बटाटे
  2. 1 वाटीबेसन
  3. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1कांदा
  5. 1 चमचाचिली फ्लेक्स आणि ऑरेंगानो
  6. 1 छोटा चमचाहळद
  7. 1 चमचाmaggi मसाला
  8. तेल तळण्यासाठी
  9. 8ब्रेडचे स्लाइसिस
  10. 1 छोटाटोमॅटो
  11. 1हिरवी मिरची
  12. 1 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून,साल काढून, स्मॅश करून घ्या. बटाटे थंड होऊ द्या

  2. 2

    त्यात कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून टाका मग चिली फ्लेक्स ऑरेंगानो,चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करा

  3. 3

    आता बेसनमध्ये हळद, तांदुळाचे पीठ आणि पाणी घालून जसे आपण भजीसाठी भिजवतो तसे भिजवा

  4. 4

    ब्रेड मधून त्रिकोणी कापा

  5. 5

    ब्रेडला सँडविच ला लावतो तशी बटाट्याची भाजी लावून घ्यावी

  6. 6

    आता त्याच्या सँडविच सारखे बनवून घ्यावे थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून द्यावे

  7. 7

    आता तेल तापत ठेवावे एका जाड बुडाच्या गडी मध्ये तेल तापले कि आच मध्यम करावी

  8. 8

    आता तयार सँडविचेस बेसनाच्या पिठात घोळवून मंद आचेवर खरपूस तळून घ्यावे

  9. 9

    गरमागरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
रोजी
Vasai
Community Manager for Cookpad Marathi. Celebrating and Exploring culture through Food
पुढे वाचा

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
YummyHello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes