आल्याची चॉकलेट्स (alyache chocolates recipe in marathi)

Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून, बाळंतीणीला सुंठीच्या वड्या खायला घालतो, मी थोडा ट्विस्ट देऊन चॉकलेट्स बनवली.
#CKPS
आल्याची चॉकलेट्स (alyache chocolates recipe in marathi)
श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून, बाळंतीणीला सुंठीच्या वड्या खायला घालतो, मी थोडा ट्विस्ट देऊन चॉकलेट्स बनवली.
#CKPS
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी आले पेस्ट, २ वाट्या गुळ, १वाटी मिल्क पावडर मिक्सरमधून फिरवून.
- 2
एका नॉनस्टिक पॅन मध्ये एक मोठा चमचाभर तुप घालुन वरील मिश्रण सतत ढवळत रहावे. मिश्रण कडा सोडून गोळा बनु लागल्यावर, त्याला एका तुप लावलेल्या ताटात काढुन घेणे.
- 3
आपल्या हाताला सहन होईल इतपत गरम असतानाच सिलीकॉन चॉकलेट्स मोल्ड मध्ये सेट करून नंतर एअर टाईट डब्यात भरून ठेवणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
कडबु (kadbu recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यआज गुरुपौर्णिमा त्याचे औचित्य साधून कडबु करायचा घाट घातलाय Prachi Manerikar -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #पोस्ट1नारळी पौर्णिमा त्यात राखीपौर्णिमा चे औचित्य साधून नारळी भात हा पदार्थ आवश्य केला जातो . Arya Paradkar -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
हटके नारळ वडी/बर्फी (naral barfi recipe in marathi)
🙏नमस्कार मैत्रिणींनो,रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हे औचित्य साधून माझ्या ज्ञाती भगिनीं साठी नारळापासुन बनवलेली, थोडी हटके 😜 पण अत्यंत सोपी अशी ही पाककृती ... आपल्या सर्वांसाठी❤️कृति देण्यापुर्वी प्रथम मी सोनल आणि भक्ति ह्या दोघींचे मनापासून आभार मानते, कारण माझ्याच सारख्या अनेक गृहीणींना ही संधी लाभली, त्यांच्या ह्या उपक्रमा मुळे आणि काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीणी सुद्धा भेटल्या.#ckpsNamrata Prabhudesai
-
मेक्सिकन व्हेज केसडिलास (पावभाजी तडका) (Mexican veg quesadillas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 केसडिलास ही एक मेक्सिकन डिश आहे. तिला मी थोडासा माझा ट्विस्ट देऊन पावभाजी फ्लेवर मध्ये बनवली आहे. Purva Prasad Thosar -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या Shilpa Ravindra Kulkarni -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (गुळातला) (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10आल्याच्या वड्या अर्थातच आलेपाक थंडीत आरोग्यास अगदी उत्तम आहेत. Shital Muranjan -
नारळाची वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मध्ये १६ वी रेसिपीआहेश्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा ),बहीण भावाचा राखी चा दिवस,,, ☺काहीतरी गोड पदार्थ बनवायचे म्हणून,नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे नारळाची वडी. चला तर मग बघुया ..... Jyotshna Vishal Khadatkar -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
घी रोस्टेड गार्लिक ब्रेड (Ghee Rosted Garlic Bread Recipe In Marathi)
सकाळी सकाळी प्लेन ब्रेड खाण्यापेक्षा त्याला थोडासा ट्विस्ट देऊन खाण्याची मजा वेगळीच आमच्याकडे ब्रेडला तूप लावून भाजून खायला फार आवडते मग त्यात थोडासा ट्विस्ट दिला की आणखी मजा Supriya Devkar -
स्टफ वरण फळ/ स्टफ दाल ढोकली
दिवस भर काम करून थकल्या वर रात्री च्या जेवणात गरमा गरम one meal dish वरण फळ पण थोडा ट्विस्ट देऊन स्टफ केलेली फळ😋😋Utkarsha Kulkarni
-
तिळ गुळाची चिक्की (til gudachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #chikki संक्राती ला तिळाचे लाडु किंवा चिक्की वड्या घरोघरी केल्या जातात चला तर आज मी तिळगुळाची चिक्की कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
झटपट टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
थंडीचे दिवस सुरु झाले कि वेगवेगळी सूप करण्याचा उत्साह येतो. याच उत्साहातून या सूपचा उगम झाला. नेहमीच्या टोमॅटो सूपला थोडा वेगळा ट्विस्ट दिलाय. Prachi Phadke Puranik -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9तिळगुळाची वडी करायला मी माझ्या आई कडून शिकले. या वड्या करायला अतिशय सोप्या आहेत. एका वडीवर आपले समाधान होणार नाही अजुन खाव्याशा वाटतील अशा या वड्या लागतात. Pooja Kale Ranade -
फोकशिया ब्रेड पिझ्झा(focassia bread pizza recipe in marathi)
#ब्रेड#पिझ्झायू ट्यूब वर पहिल्यापासून फोकासिया ब्रेड बनविण्याचे माझ्या मनात होते. त्याला थोडा ट्विस्ट देऊन त्याचा पिझ्झा बनविण्याचा प्रयत्न केला आणि तो १००% पूर्ण झाला.Pradnya Purandare
-
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस#कुक पॅड#श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
ढाबा अंडा मसाला (dhaba anda masala recipe in marathi)
#cooksnapआज दुपारच्या जेवणासाठी मी Nilan Raje यांची पाककृती cooksnap केली आहे :)थोडा माझ्या पद्धतीने ट्विस्ट दिला आहे :) सुप्रिया घुडे -
कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून उपवासाचे धोंडस (dhondas recipe in marathi)
तवसाचे धोंडस हा पारंपरिक पदार्थ आहे.त्यात तांदळाचा रवा वापरतो.मी थोडा ट्विस्ट देऊन वरीचे तांदुळ आणि कलिंगडाचा पांढरा भाग यांचा वापर केला.त्यामुळे ही डिश उपवास स्पेशल आहे. Preeti V. Salvi -
" चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
#SR#स्टार्टर_रेसिपी" चिकन 65 पॉपकॉर्न " माझ्या मुलाचा आवडता मेनू, पण त्याला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मग मी यात कडीपत्ता पावडर घालून आणि त्याला पॉपकॉर्न चा लुक देऊन थोडा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मुळे याला invisibly कडीपत्त्याचा फ्लेवर पण आला, आणि माझं काम पण सोपं झालं...आहे की नाही गम्मत..😊 Shital Siddhesh Raut -
-
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
संक्रांत जवळ आली आहे आणि मला माझ्या मैत्रिणीला तिळगुळ पाठवायचे असल्याने मी जरा लवकरच वड्या बनविल्या. Pragati Hakim -
सुकडी (sukadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week4सुकडी ही गुजराती डिश आहे स्वीट डिश आहे गुजरात फिरायला गेली होती तेव्हा नाश्त्यामध्ये हॉटेल मध्ये त्यांनी वड्या ठेवलेल्यामी वेटरला विचारलं ये क्या है तो म्हणाला बेंन जी गुजरात की फेवरेट सुकडी है म्हणजे मी जरा पेचात पडली की खाऊ की नाही पण त्याच्या आग्रहाखातर खाल्ली आणि एक घ्यायची दोन वड्या खाल्ल्या खूपच सुंदर लागत होती Deepali dake Kulkarni -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
कंदी पेढेl (kandi peda recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस #कुक पॅड #श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
पोह्याचे लाडू (poha ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू हा पदार्थ लहानथोर सगळ्यांनाच आवडणारा असतो लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थापासुन लाडू बनवतात उदा. मेथीचे तिळाचे लाडू दिवाळीत रवा बेसन लाडू बनवले जातात आज मी पोह्याचा लाडू खास गोपाळकाल्यात मुख्य पोहे वापरले जातात त्याच्या पासुनच मी लाडू बनवले कसे तर चला दाखवते Chhaya Paradhi -
तवा रवा फ्राय चिकन लॉलीपॉप (tava rava fry chicken lollipop recipe in marathi)
Samiksha shah यांची रेसिपी #Cooksnap करत, थोडा मालवणी touch देऊन मी 'तवा रवा फ्राय चिकन लॉलीपॉप' बनवले आहेत :) सुप्रिया घुडे -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
बिस्कीट ची फुलं (नो गॅस, नो ओव्हन, नो बेकिंग) (biscuit che fool recipe in marathi)
#wdही रेसिपी माझी आई, आणि मुली साठी केली आहे, खास महिला दिनाचे औचित्य साधून, "कूछ मिठा हो जाये", म्हणत ही गोडाची रेसिपी केली आहे. नो गॅस, नो ओव्हन, नो बेकिंग रेसिपी अशी झटपट होणारी.ही फुले खायला पण छान लागतात तसेच केक वर लावून पण छान दिसतात. कोणा कडे गेलो तर स्वीट्स खाऊ म्हणून पण देऊ शकता. लग्न, मौंज रुखवत साठी अत्यंत झटपट आणि कमी खर्चात करता येतात. पण मेहनत ही घ्यावी लागते. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15448056
टिप्पण्या (5)
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊