कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्यावी
- 2
कारळे व खोबरे भाजून घ्यावे.गार करण्यास ठेवावे
- 3
कढईत थोडे तेल घालून लाल तिखट परतून घ्यावे.गार झाल्यावर कारळे आणि खोबरे मिक्सर मध्ये वेगवेगळे वाटून घ्यावे.खूप बारीक वाटू नये,मग दोनिही एकत्र करून त्यात परतलेले तिखट,सुख तिखट मीठ गोडा मसाला घालून मिक्सर एकदा फिरवून घ्यावा.
- 4
छान चटणी आपली झाली आहे.ही चटणी मऊ भाताबरोबर,पोळी बरोबर डावी बाजू म्हणून चटणीत तेल घालून खाऊ शकतो.चला तर बरणीत काढून घेवुया.तयार आहे चटणी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#कारळ्याची_चटणीकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील.कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे. या कारळ्याच्या चटणीला माझ्या आजोळी कडूस या गावी पुणे जिल्ह्याकडे "भुरकी" म्हणतात..माघ महिन्यात माघ शु. दशमी ते माघ पौर्णिमा दरम्यान कडूसला श्री पांडुरंग विठ्ठलाचा मोठा उत्सव असतो.. असे म्हणतात की या दरम्यान पंढरपूरहून श्री विठ्ठल कडूस गावात मुक्कामास येतात..या उत्सवादरम्यान रोज प्रसादाचे गावजेवण असते..तर या नैवेद्याच्या प्रसादात पानातील डावी बाजू भुरकी किंवा कारळ्याची चटणी तोंडी लावणं म्हणून करतात..चला तर मग आपण ही भुरकी कशी करायची ते पाहू या.. Bhagyashree Lele -
कारळ्याची (खुरसणी) चटणी (Karlyachi Chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीकारळे याला खुरसणी असे ही म्हणतात.ही चटणी तेल, दही,ताक टाकून ही खातात.काही भाज्यांमध्ये ही चटणी किंवा नुसत्या कारळ्याची पूड ही घालतात. Sujata Gengaje -
कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मस्त आणि चविष्ट अशी कारळ्याची चटणी. भाकरी किंवा पोळी बरोबर तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते. Prachi Phadke Puranik -
-
कारळ्याची (खुरसणे) चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9#week9#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "कारळ्याची (खुरसणे) चटणी"पुर्वी लग्न घरी आवर्जून ही चटणी केली जायची.. लग्न म्हटलं की खुप सारे नातेवाईक आठवडाभर एकत्र येत. मग वेगवेगळे जेवणाचे प्रकार असायचे. पण तोंडीलावणे म्हणून लसणाची चटणी, शेंगदाणे चटणी,कारळ्याची चटणी असायचीच..साधं पिठलं भाकरी आणि सोबत कारळ्याची चटणी असा फक्कड बेत असला तरी मजा यायची.. लता धानापुने -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
कराल्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9तोंडी लावायला मस्त अशी चटणी.ताटात चटणी वाढायची. मधोमध गोल करून त्यात थोडे शेंगदाणा तेल घालायचे.सोबत भाकरी कांदा अहाहा.:-) Anjita Mahajan -
खुरासणी/ कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#चटणीकारळ्याची चटणी पोषक असते. जेवणाची चव वाढवते. जेवणात ह्या चटणीवर तेल किंवा दही घालून खातात. ह्या चटणीला आमच्यकडे तेळकुट असेही म्हणतात. ही चटणी वांग्याची, फणसाची गवारीची, अशा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतात त्यामुळे भाज्यांची चव वाढते. कोणी ह्यात शेंगदाणे, खोबरे किंवा अजून काही वेगळ्या जिन्नस घालून बनवतात. पहा मी कशी बनवली ते Shama Mangale -
कारळाची चटणी (karlachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल E book challengeकारळाची चटणी चटणी म्हणजे जी चाटण्या साठीच असते ती चटणी आणि खरच आहेआज मी मी जी चटणी केली आहे तीला फोडणी घालुन मिक्स केली व मीठ बरोबर आहे का ते चमचा बोटावर घेउन चाटला,……आणि खरच आहाहा मस्तच …करुन पहा Shobha Deshmukh -
कारळाची चटणी (karlachi chutney recipe in marathi)
#cnभारतीय खाद्यसंस्कृती विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक प्रांतानुसार बदलती देखील आहे. रूचकर, खमंग पदार्थ, चटण्या त्या बनवण्याची पद्धत वेग वेगळी असते. महाराष्ट्रातील आशीच एक पौष्टिक पाककृती कारळाची चटणी. Arya Paradkar -
शिराळीच्या शिरांची चटणी(shiralichya shiraanchi chutney recipe in marathi)
#चटणी हॅलो मैत्रीणींनो....दररोज जेवताना तोंडी लावणे ला काहीतरी लागतेच .आज मी शिराळाच्या शिरांची चटणी केली आहे..सोपी ,पटकन होणारी & चटपटीत... Shubhangee Kumbhar -
कार्याळाची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#cn कार्याळाची चटणी आजी नेहमी करायची जेवताना तोंडी लावायला म्हणून कांदा लसूण मसाल्यात मिसळून कार्याळाची चटणी आणि तेल अस घ्यायची भाकरी ला लावून त्याची सुरळी करून द्यायची आहा काय मजा यायची खायला. आई ही चटणी सुक्या भाजात ही घालते मी सुद्धा तेच करते भाजीची चव छान लागते. Supriya Devkar -
खमंग कारळ्याची चटणी (khamang karlyachi chutney recipe in marathi)
#cooksnap मूळ पाककृती Varsha Pandit मॅडम यांची मी ती cooksnap केली आहे .मी कारले चटणी नेहमीच बनवते पण मॅडम नि दिलेली रेसिपी ही थोडी हटके होती म्हणून आज त्यांच्या पद्धतीने शेंगदाणे वापरून खमंग अशी कारळ्याची चटणी आज मी बनवली आहे .धन्यवाद वर्षा पंडित मॅडम यांचे त्यांनी ही वेगळी रेसिपी कूकपॅड वर शेयर केली. Pooja Katake Vyas -
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#WB9#W9#विंटर रेसिपी चॅलेंज Week-9खमंग कारळ चटणी भाकरी पोळी सोबत खायला खमंग लागते Sushma pedgaonkar -
टोमॅटोची चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
पटकन होणारी आंबट गोड तिखट अशी ही टोमॅटोची चटणी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
काळया पांढऱ्या तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #WK5 तिळाची चटणी भाकरी , चपातीसोबत मस्तच लागते.प्रवासात नेण्यासाठी उत्तम. काळे तीळ ही खूप पौष्टिक असतात .त्यांचा मी बरेचदा वापर करते.थंडीत पांढऱ्या तीळासोबत काळे तीळ घेऊन चटणी केली तर रंग ही छान आणि पौष्टिकता ही वाढते. Preeti V. Salvi -
पुड चटणी (मराठवाडा स्पेशल) (pud chutney recipe in marathi)
#KS5#पुड चटणी ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे. कमी साहित्यात होणारी नी 2/3महिने टिकणारी .बघुयात कशी करायची ते . Hema Wane -
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
खजूर,स्टाॅबेरी चटणी (Khajur Strawberry Chutney Recipe In Marathi)
# चटणी- नेहमी एकाच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा येतो म्हणून एक वेगळीच चटणी आज केली आहे. Shital Patil -
-
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उंधियो ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
पौष्टिक चटणी (Paushtik Chutney Recipe In Marathi)
#KSतीळ ,दाणे ,खोबरं, कढीपत्ता, आळशी, कारळे ,लसूण ,मिरची सगळं घालून केलेली ही चटणी पोळीला तिला सोबत लावली किंवा भातात कालवून खाल्ली किंवा कोणत्याही वडा किंवा भजी बरोबर खाल्ली तरी खूप टेस्टी लागते व सगळ्यांना खूप आवडते Charusheela Prabhu -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#skm आरोग्यदायी, चविष्ट, सोपी व पटकन होणारी अशी सर्वगुण संपन्न अशी 'तोंडल्याची भाजी' बनविली आहे. तर बघूया! हि रेसिपी... Manisha Satish Dubal -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
झटपट व टिकाऊ कैरी चटणी (Kairi Chutney Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी उन्हाळ्यात कैऱ्या आल्या कीं, त्यांचे अनेक प्रकार बनविले जातात . चटकन होणारी व वर्षभर टिकणारी, कैरीचे रस्सेदार चटणी बनवलीय . हल्लीच्या वेगवान जीवनात वेळ कुणालाच नसतो . त्यामुळे झटपट रेसिपीज, सर्वजण पसंत करतात .ही चटणी चटकदार व मस्त लागते .विकेंड ची ही रेसिपी आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केली त्याची कृती पाहू .... Madhuri Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15893407
टिप्पण्या