ताकपीठ (Taakpith recipe in marathi)

#AA
पदार्थ सोपा,साधा,पटकन होणारा,चवीलाही आंबट रुचकर,कधीतरी वाटतं आज ताकपिठ करूया.आज मी केलेय तकपिठ
ताकपीठ (Taakpith recipe in marathi)
#AA
पदार्थ सोपा,साधा,पटकन होणारा,चवीलाही आंबट रुचकर,कधीतरी वाटतं आज ताकपिठ करूया.आज मी केलेय तकपिठ
कुकिंग सूचना
- 1
ताकपिठ करताना,तांदळाचे पीठ जरा भाजून घ्यावे.
- 2
पिठ गार झाल्यावर ताका मध्ये मिक्स करून रवीने छान घुसळून घ्यावे.त्यामुळे गुठळी राहत नाही.आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे.
- 3
आता कढई तापत टाकून त्यात तेल तापले की त्यात मोहरी,हिंग,कढीपत्ता,मिरच्या,हिंग,घालून परतून घ्यावे.आता त्यात चिरलेला कांदा घालावा,वर थोडी हळद मीठ साखर घालून परतून घ्यावे.कांदा छान परतला गेला की त्यात,आपण तयार केलेले पीठ त्यात घालावे
- 4
चांगले मिश्रण हलवून घ्यावे.वर झाकण ठेवून वाफ आणून घ्यावी.
- 5
छान वाफ आली शिजले की डिश मध्ये खाण्यास घ्यावे.वर तेल घालावे कोथिंबीर घालून खाण्यास घ्यावे.आंबट रुचकर ताकपिथ तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पीठ भरलेल्या मिरच्या (pith bharlelya mirchya recipe in marathi)
#AAजेवणाची डावि बाजू पानाची शोभा वाढवतात,मी केल्यात किंचित आंबट रुचकर पिठाच्या मिरच्या Pallavi Musale -
तांदूळ पीठाची उकड (tandul pithichi ukad recipe in marathi)
#bfr#breakfast_recipes_challenge..#तांदूळ_पीठाची_उकड...😋😋 तांदूळ पीठाची ताक घालून केलेली उकड म्हणजे breakfast साठी उत्तम पर्याय...मस्त चटपटीत आणि पोटभरीचा..😍..त्यामुळे घरी ताक केले की ही उकड हमखास करते मी..अतिशय,साधा,सोपा, झटपट होणारा आणि तामझाम नसलेला हा पदार्थ ...सकाळच्या घाईगडबडीत वेळ वाचवणारा ..नोकरदार मैत्रिणींचा तर हमखास हुकमाचा एक्का..😀 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तिखमिटलं (hirvya mirchiche tikhmitle recipe in marathi)
#KS7 विस्मृतीर गेलेले पदार्थ या थीममुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. आणि ह्या रेसिपी करताना खूपच मज्जा येते आहे. आज असाच एक पदार्थ मी घेऊन आले आहे जो आता सगळ्यांकडे फारसा केला जात नाही. साधा सोपा आणि घरी नेहमी उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारा पदार्थ तिखमिटलं.हा पदार्थ पटकन तोंडीलावण म्हणून करता येतो आणि खूप मस्त लागतो. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
ओसामण (osaman recipe in marathi)
#ओसामण हा गुजराती cuisine मधला तुरीच्या वरणाचा प्रकार आहे.अगदी सोपा, पटकन होणारा आणि विशेष मसाले नसलेला हा पदार्थ तुम्हाला हमखास आवडेल.चला तर, पाहूया #ओसामणची पाककृती. Rohini Kelapure -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi
अतिशय पटकन होणारा टेस्टी आणि पौष्टिक असा हा भात आहे Charusheela Prabhu -
खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व पटकन होणारा चविष्ट असा हा सांजा सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#ब्रेकफास्ट#उपमापटकन होणारा पदार्थ, त्याच बरोबर पोट भरीचा. Sampada Shrungarpure -
चित्रांन्ना (Chitranna Recipe In Marathi)
#RRRअतिशय चविष्ट साधा व पटकन होणारा हाच प्रकार माझी आई नेहमी करते खूप छान व चविष्ट होतो Charusheela Prabhu -
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#cooksnap#VaishuGabholeहा ढोकला करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. सर्वांना आवडणारा.. टेस्टी.. बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल असा हा पदार्थ आहे. ढोकळा करताना यात मी माझा थोडासा टच दिला आहे, तो म्हणजे यात मी मिरची, अदरक, कोथिंबीरीचे वाटण घातले आहे.. त्यामुळे ढोकळाला छान वेगळी चव आली .. Vasudha Gudhe -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
ज्वारीची उकडपेंडी#KS3# विदर्भमी आज विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी केलेली आहे.विदर्भात उकडपेंडी हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घेऊन नाश्त्यासाठी उकडपेंडी तयार केली जाते Sapna Sawaji -
कांदेपोहे (Kandepohe recipe in marathi)
पोहे हा महाराष्ट्रीयन पदार्थ भारतामध्ये सकाळच्या नाश्त्या मधला लोकप्रिय पदार्थ असून सोपा आणि कमी वेळात होणारा नाश्ता आहे. Nishigandha More -
कोबीचे थालिपीठ (kobiche thalipeeth recipe in marathi)
#cpm4आज असे वाटले डब्यात कोबीचे थालिपीठ देऊ या.पटकन होणारे,रुचकर थालिपीठ आज मी केले. Pallavi Musale -
उपीट (तिखट मिठाचा शिरा) (upit recipe in marathi)
# उपीट # हा बनवायला एकदम सोपा, पटकन बनतो, सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या चहा च्या वेळी किंवा आयत्या वेळी पटकन करता येतो. Shama Mangale -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele -
उपवासाची आमटी(aamti recipe in marathi)
बरेचदा उपासाच्या फराळा सोबत तोंडी लावायला किंवा रसरशीत काही तरी हवं असतं ,आपण दही ,ताक ,बटाट्याची कोशींबीर ,असं बरेचदा घेतोच पण कधीतरी हि आमटी करावी ,एक वेगळीच लज्जत येते.. Bhaik Anjali -
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
बटाटा घालून केलेले खमंग पोहे सकाळी नाश्त्यासाठी खूप रुचकर व पौष्टिक असे आहेत Charusheela Prabhu -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी वर्षाताई यांची ताकाची कढी हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खुपच छान झाली आहे.मस्त आंबट आंबट कढी अशी भुरकुन प्यायची मजाच काही और..... Supriya Thengadi -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
कधीतरी आपल्याला काहीतरी चटकदार खायची इच्छा होते. पण जास्त वेळही घालवायचा नसतो अशावेळी दडपे पोहे हा पटकन होणारा तरीही अतिशय चटपटीत प्रकार नक्कीच करून पाहा. Sneha Barapatre -
ताकातले कढीगोळे (takatle kadigode recipe in marathi)
#GR#कढीगोळेगावरान म्हटलं की अगदी चुलीवरच्या खरपुस जेवणाची आठवण होते.गावरान रेसिपीज कॉंटेस्ट च्या निमित्याने खास गावरान रेसिपीज करण्यात येत आहे ,त्यातलीच एक पारंपारीक गावरान रेसिपी म्हणजे ताकातले कढीगोळे...मस्त आंबट ताक त्यात छान मुरलेले डाळीच्या भरड्याचे गोळे,गरम गरम भात आणि त्यावर मस्त लाल मिरचीचा ठसका .....अहाहा मस्त चतर करुन बघा तुम्ही पण या गावरान ताकातल्या कढीगोळ्याची रेसिपी..... Supriya Thengadi -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
रवा उत्तपम अगदी झटपट होणारा पदार्थ आहेवेळेवर रवा भिजवून पटकन होतो.आणि मुलांना पण आवडतो अगदी कमी वेळात होतो. Sapna Sawaji -
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
ताकातलं पीठ (takatla pithla recipe in marathi)
#ताकातलं पीठहा कोकणातला एक पारंपारिक पदार्थ आहे. आयत्या वेळी झटपट होणारा. केव्हाही भूक लागली तर पटकन होणारा. ताकातलं पीठ हे जास्ती करून महिला वर्गांना आवडत असे. मला आणि माझ्या मुलींनाही खुप आवडते. Shama Mangale -
तांदळाची ताकातली उकड (tandalachi takatli ukad recipe in marathi)
#KS1covid19 मुळे काही दिवस नविन रेसिपीज पोस्ट करता आल्या नाहीत पण आता मात्र नविन उत्साहाने पुन्हा रेसिपी पोस्ट करणार. आणि आता त्याची सुरुवात कुकपॅड ने आणलेल्या नविन किचन स्टार compitition ने करणार.म्हणुन आज खास कोकण स्पेशल पौष्टीक अशी तांदळाची उकड.कोकणातील अगदी पारंपारीक रेसिपी आहे...सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे,झटपट आणि कमी साहीत्यात आणि चविष्ट होते.अगदी कोणी आजारी असेल त्यांनाही देउ शकतो,पचायला हलकी आणि तोंडाला चव आणणारी.......करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
-
"टाॅमेटो चटणी आणि चौपदरी चपाती" (टोमॅटो chutney ani chopadri chapati recipe in marathi)
#md आईच्या हातचे सगळेच पदार्थ अतिशय रुचकर चविष्ट असतात आणि असणारच कारण आईचे अथांग प्रेम त्या पदार्थांमध्ये मिक्स झालेले असते..मायेने , आपुलकीने बनवलेली चटणी भाकरी सुद्धा गोडच लागते.. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..हे खोटे नाही.. आईच्या मायेला कशाचीच तोड नाही हो..माझी आई खुप लवकर च आम्हाला सोडून गेली..माझी आई सुगरण होती.त्यावेळी असे नवनवे पदार्थ फास्ट फूड हे नव्हते पण पारंपारिक पद्धतीचे सगळे पदार्थ आई बनवायची. उत्कृष्ट असायचे .. अगदी साधं कांद्याची चटणी,टाॅमेटोची चटणी, भाकरी,चपाती सुद्धा बनवण्यात सुद्धा तिचा हातखंडा होता.. अतिशय रुचकर,मऊ लुसलुशीत चपाती आणि टाॅमेटोची चटणी माझी आवडती आणि आईच्या रेसिपी प्रमाणे मी बनवली आहे.आता तुम्ही म्हणाल चपाती ,चपाती सारखी आहे.त्याची काय रेसिपी पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.. माझ्या आईच्या चपातीला खरोखरच चार पदर असायचे.. माझ्या चपातीला कधीतरी येतात चार पदर पण तीन पदर नेहमीच असतात.. लता धानापुने -
टोमॅटोची चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
पटकन होणारी आंबट गोड तिखट अशी ही टोमॅटोची चटणी खूप छान होते Charusheela Prabhu -
छोले-भटूरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #W16पोटभरीचा व पटकन होणारा रुचकर असा हा पदार्थ आहे Charusheela Prabhu -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडीमधे भाज्यांची रेलचेल असते. शिवाय भाज्यांना चवही छान असते. त्यामुळे कमी साहित्य वापरलं तरीही पदार्थ छान लागतात. असाच एक सोपा पदार्थ म्हणजे मटारभात. एखादवेळी खूप काही करण्याचं मन नसतं त्यावेळी पटकन हा भात होऊ शकतो. किंवा अचानक पाव्हणे आले आणि मटार घरात असतील तर नक्कीच पाव्हण्यांना खुश करायला हा एक सोपा आणि पटकन होणारा भात आहे.तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
गुजरात स्पेशल खिचू (khichu recipe in marathi)
#रेसिपीबुक हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.हा गुजरातचा खास स्पेशल पदार्थ आहे.मी खिचू नाश्ता म्हणून वरचेवर करते. आमच्याकडे हा सगळ्यांना खूप आवडतो. करायला सोपा आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे. निकिता आंबेडकर
More Recipes
टिप्पण्या