तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)

Sheetal Talekar @cook_31166972
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुकरमध्ये ४ चमचे तेल किंवा तूप गरम करून त्यात राई, कांदा घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले घालून छान परत एकत्र करून घ्यावे. आता तो मसाला छान मुरला की, त्यात तोंडली घालून ५ मिनिटे वाफेस ठेवावी.
- 2
आता त्यात १ कप बासमती तांदूळ घालून छान परत एकदा परतून घ्यावे. (तांदूळ आयत्या वेळी धुऊन घालावा.) आता त्यात उकळलेल २ कप पाणी घालून त्यात चवीपुरता मीठ घालून ते ढवळून घ्यावे. आता ३ शिट्ट्या काढून घ्या.
- 3
अश्या प्रकारे गरमा गरम तोंड ली भात तयार आहे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#WWRथंडीमध्ये भुक जरा जास्तच लागत असते नाही का? त्यामुळे संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावरती झटपट तयार होणारा आणि गरमागरम खाल्ल्यावरती मस्त आनंदाचा आस्वाद घेता येणारा असा हा तोंडीली भात, साधा पापड आणि एखादं लोणचं बरोबर असलं की बस,पोटभर जेवण व कमी मेहनत. म्हणूनच अशा प्रकारचे वेगवेगळे राईस थंडीमध्ये खायला तेवढीच मजा येते कारण ते झटपट तयार होतात. Anushri Pai -
तोंडली भात (tondli bhaat in marathi)
#cooksnap #ही रेसिपी रोहिणी देशकर यांची cooksnap केली आहे.हा नागपुरी स्टाईल तोंडली भात आहे मी नेहमीच पुणेरी करते.फक्त थोडा बदल केला आहे सुके खोबरे नव्हते मग ओले वापरले आहे. Hema Wane -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnapरुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली. Manisha Shete - Vispute -
तोंडली मसाला भात(tondli masala bhaat recipe in marathi)
#cooksnapअंजली ताई ची रेसिपी मी काल करून पाहिली. झटपट होणारी व खूपच स्वादिष्ट.भात शिजताना लिंबाचा रस टाकला होता तू भाताच्या प्रत्येक शितात जाऊन बसल्यामुळे भात खूपच खुलला होता चवीलाही खूप छान लागत होता. Jyoti Gawankar -
तोंडली भात (tondali bhat recipe in marathi)
#नागपुरी स्टाईल# तोंडली भातकालच भाऊबीज झाली भाऊ रायची फरमैश गोड नको काहीतरी खारे बनाव.मग काय भाच्ये ना गोड आणि भावासाठी तोंडली भात.फक्कड झाला आहे अशी कौतुकाची थाप मिळालीच. Rohini Deshkar -
-
अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)
#आज घरात फक्त तोंडली ची भाजी होती आणि ती टिपिकल भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून मी शोध लावून वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आणि तयार झालेली रेसिपी मी आपल्या साठी शेअर केली आहे. Pragati Hakim (English) -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#Varsha Deshpandeतुमची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला त्यात, सगळ्यांना आवडली :)आणि त्यात शिजल्यावर वास इतका छान येत होता आणि कधी एकदा वाढते सगळ्यांना असे झाले होते, आणि त्यात ओल खोबरं आणि कोथिंबीर समोर होती तरी वाढायला विसरून गेले.तोंडली थोडे प्रमाण कमी झाले कारण बाहेरून चांगल असून आत पिकले होते. Sampada Shrungarpure -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
भरली तोंडली (bharli tondli recipe in marathi)
# तोंडली#तोंडली ची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण या फळभाजीत असतात आवश्यक ती आहार मूल्ये जी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तोंडात उष्णतेने येणारे व्रण कमी होतात. तोंडाला चव येते. कफ नाशक असते. ह्या भाजी च्या सेवनाने डायबिटीस, कँसर, किडनीचे विकार यापासून दूर राहतात. त्वचेला चकाकी येते.अशाप्रकारे जर भाजी केली तर नक्कीच सर्व ही भाजी खातील. Shama Mangale -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
तोंडली फ्राय(tondli fry recipe in marathi)
सुमेधा जोशी यांनी केलेली तोंडल्यची भाजी रिक्रियेशन करून मी भाजी केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
मुगाचे स्ट्फ्ड दोडकी (शिराळी) (stuff dodaki recipe in marathi)
#स्टफ्ड शिराळी,घोसाळी, तुरई किंवा दोडकी असे अनेक नावाने ओळखली जाते हि भाजी. मोड आलेले कडधान्य आणि एखादी फळभाजी असे एकत्र करुन भाजी बनवायचा विचार केला. दोड्क्याची भाजी बनवली तर काहीजण नाक मुरडतात. अश्या प्रकारे बनवली तर ताटातली भाजी कधी संपली कळलीच नाही. Kirti Killedar -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #W11 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ( पावटे भात )Sheetal Talekar
-
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#RDRभात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात. Deepali dake Kulkarni -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
तोंडली बिर्याणी (tondli biryani recipe in marathi)
#बिर्याणी बिर्याणी चा शब्दशः अर्थ असा की शिजवण्याच्या आधी छान परतून किंवा तळून घेतलेले, भात व चिकन/मटण/भाजी इत्यादी वेगवेगळे शिजवून लेयर करणे. मी आज एक वेगळीच व्हेजिटेबल बिर्याणी बनविण्याच्या प्रयोग केला व तो पूर्णपणे यशस्वी झाला.... Dipti Warange -
बटाटा भेंडी भाजी (batata bhendi bhaji recipe in martahi)
# weekly Trending recipe सर्वांना आवडणारी व लहान मुलांची विशेष: आवडणारी भाजी.#cpm7 Shobha Deshmukh -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
-
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#photographyआम्हाला तोंडली एवढी खास आवडत नाही आणि सध्या भाजीपाला पण चांगला मिळत नाहीये, घरी थोडी तोंडली होती तर आठवण आली तोंडली भाताची. भरपूर दिवस झाले तोंडली भात खाऊन, आम्हाला तोंडली आवडत नाही म्हणून घरी आणत पण नाही, लॉकडाऊन् मुळे भाजीला पण कमी ऑप्शन्स आहेत तर आणावी लागली तोंडली. तर ही तोंडली भाताची इच्छा पूर्ण केली. खूपच छान झालेला, आणि तो मसाल्याचा अरोमा इतका छान होता की पूर्ण घरभर त्याचा वास पसरला होता. Pallavi Maudekar Parate -
-
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
-
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मराठी पारंपरिक तसेच कांदा लसुण नसल्याने सात्विक, सणावाराला पानातमानाचे स्थान असणारा, असा मसाले भात. Kalpana D.Chavan -
तोंडली काचर्या (tondli kachrya recipe in marathi)
#Cooksnap#शमा मांगले ची रेसिपी नेहमीच आपण आपल्या सारखी भाजी करतो पण प्रत्येकाची पध्दत थोडी वेगळी असते म्हटले चला आज माझ्या मैत्रीणी सारखी भाजी करू. Hema Wane -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16313331
टिप्पण्या (4)
Tasty