भरले टोमॅटो करी (Stuffed Tomato Curry Recipe In Marathi)

#KJR
हिवाळ्यात बाजारात खुप ताज्या भाज्या मिळतात. तसेच टोमॅटो हे बाजारात बारावी महिने मिळतात पण हिवाळ्यात त्याची चव काही वेगळीच असते. ही खूप अशी मस्त हॉटेल स्टाईल टोमॅटो करी नक्की करून बघा.
भरले टोमॅटो करी (Stuffed Tomato Curry Recipe In Marathi)
#KJR
हिवाळ्यात बाजारात खुप ताज्या भाज्या मिळतात. तसेच टोमॅटो हे बाजारात बारावी महिने मिळतात पण हिवाळ्यात त्याची चव काही वेगळीच असते. ही खूप अशी मस्त हॉटेल स्टाईल टोमॅटो करी नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो दोन-तीन पाण्यात धुऊन घ्यावे आणि त्याला अर्ध दोन भागात कापून घ्यावे.
- 2
ग्रेव्हीसाठी टोमॅटो उभे चिरून घ्यावे. आता हे कांदा टोमॅटो एका कढईत घालून त्यात काजू व पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजवलेले टोमॅटो काजू एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात लसूण मीठ घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
- 3
टोमॅटोला भरण्याकरता पनीर किसून घ्यावे आणि बटाटा उकडलेला मॅश करून घ्यावा. या सारणात धने जिरं पूड मीठ थोडीशी हळद हे सर्व मिक्स करून घ्या. टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटो गोल वाटी प्रमाणे स्कूप करून घ्यावे. तयार मसाला टोमॅटो मध्ये भरून घ्यावा.
- 4
कढईत तेल घालून त्यात वाटलेला ग्रेव्ही छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यावे.त्यात गरम मसाला तिखट हळद घालून ग्रेव्ही तयार करून त्यात टोमॅटो अरेंज करावे.आणि वाफ येऊन शिजू द्यावे.तुम्ही टोमॅटो ग्रेव्हीत घालून मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये घालून शिजवून घेऊ शकता. फुलका रोटी कशाबरोबरही भाजी खूप मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#GA4 #Week5 काजू हा की वर्ड वापरून आज मी करतेय काजू करी खूपच चविष्ट होते हि भाजी तर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी (paneer lasuni curry recipe in marathi)
# आज आम्हाला रेसिपी कूकस्नॅप करायची आहे.त्यासाठी मी आज वर्षा पंडित यांची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी ही रेसिपी कूकस्नॅप करीत आहे. त्यात मी थोडासा बदल केलेला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टेस्टी करी विथ फ्राईड एग (Fried Egg Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryवेगवेगळ्या प्रकारच्या रस्सा भाज्या करताना, त्यात थोडा बदल केला, काही वेगळे add केले तर वेगळ्या चवीची भाजी, रस्सा तयार होतो. आज मी ही या करी मध्ये, टोमॅटो केचप, मॅगी मॅजिक मसाला आणि कसुरी मेथी टाकून, छान रस्सा तयार केलाय. शिवाय, उकडलेली अंडी, थोड्या तेलात फ्राय करून सर्व्ह केलीत. खूप मस्त झाली होती भाजी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
तुरीची उसळ (toorichi usal recipe in marathi)
#उसळहिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात. त्यातील कोवळ्या दाण्यांची उसळ खुप मस्त लागते. आमच्या कडे अशी उसळ हिवाळ्यात होतेच होते. Shama Mangale -
रेस्टाॅरंट स्टाईल मसाला काजु करी (masala kaju curry recipe in marathi)
#rr #purnabramharasoiमाझ्या मुलीला रेस्टाॅरंट स्टाईल पदार्थ खुप आवडतात त्यामुळे आठवडयातुन एकदा तरी हे पदार्थ करत असते.https://youtu.be/a4b3qPdD8nEPls like shara & subscribe my You tube channel. ☺🙏 Purna Brahma Rasoi -
"मसालेदार काजू मटर मखनी करी" (kaju mutter makhani curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#बुधवार_काजूकरी" मसालेदार काजू मटर मखनी करी " काजू म्हणजे कोकणातील लोकांची जान.... ओले काजू आणि त्याची भाजी म्हणजे खरंतर अस्सल खवय्यांचा विक पॉईंट ,पण ओले काजू मिळणं सध्या मुश्किल, म्हणून मग आपल्या ड्रायफ्रूट वाल्या काजूलाच भाजीचं रूप दिलं... भाजी तर मस्त झालीच... आणि सोबत ओले काजू खाण्याचा रॉयल बटरी फील पण आला...👌👌 तेव्हा नक्की ही रेसिपी करून बघा..😊😊 Shital Siddhesh Raut -
मलई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
#rr बटाटा, पनीर, कांदा आणि टोमॅटो प्युरीसह बनवलेली ही अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट नॉर्थ इंडियन क्रीमी करी रेसिपी आहे. उत्तर भारतीय पाककृतीमधील ही क्रीमयुक्त करी रेसिपी आपण रोटी किंवा भातासह सर्व्ह करू शकतो. सुप्रिया घुडे -
टोमॅटो भात (tomato bhat recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील टोमॅटो पदार्थ. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी अधून मधून हा भात करत असते.माझ्या मैत्रिणींना पण आवडतो.करायला सोप्पा आहे,नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
पनीर मलई कोफ्ता करी(इन व्हाईट ग्रेव्ही) (paneer malai kofta curry recipe in marathi)
#rr कोफ्ता करी वेगवेगळ्या भाज्यांपासुन ही बनवता येते. ग्रेव्ही चेही २ प्रकार असतात रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही आज मी पनीर बटाटयाचे कोफ्ते व व्हाईट काजु कांदा मगज बी पासुन व्हाईट ग्रेव्ही बनवुन पनीर मलई कोफ्ता करी बनवली आहे. चला कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar -
स्टफ्ड टोमॅटो (stuffed tomato recipe in marathi)
#स्टफ्ड(stuffed)मला सांगायला खूप आनंद होतो की आज माझी ५० वी रेसिपी इथे देते आहे. स्टफ्ड टोमॅटो कमी साहित्यात पटकन होणारी रेसिपी आहे, खायला खूप टेस्टी, दिसायलाही सुंदर.Pradnya Purandare
-
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar -
ओल्या काजूची करी (olya kajuchi curry recipe in marathi)
#cfओल्या काजूची करी खाण्याची मजा काही और आहे.आमच्या ठाण्याला मी राहते वर्तकनगर तिथून येऊर डोंगर जवळ आहे व तेथील आदिवासी महिला सकाळीच रानमेवा विकतात नी तो आम्हाला नेहमी मिळतो त्यात काजूगर ओलेकाजू आंबे रानभाज्या अस बराच काही मिळत आज अनायसे ओले काजू मिळालेत नि त्याची करी जबरदस्त झालीय Charusheela Prabhu -
व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
#rr "कोफ्ता करी" keywords रेसिपीनेहमीच्या जेवणात बदल म्हणून गृहिणी नेहमीच तत्पर असते. थोडाफार बदल करून भाजी अजून लज्जतदार बनविण्याचा तिचा अट्टाहास असतो. त्यानिमित्ताने आता "रेस्टॉरंट स्टाईल" थीममुळे "व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी" ही रेसिपी बनविण्याचा प्रयत्न.. 🥰 Manisha Satish Dubal -
मालवणी काजू करी (malwani kaju curry recipe in marathi)
#cf #ही करी खुप छान होते अवश्य करून बघा. Hema Wane -
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
टोमॅटो करी
#करीटोमॅटो भाजीत वापरले जातात पण त्याची गोड आंबट भाजी (करी)पण खूपच चविष्ट लागते Spruha Bari -
"भरवा कच्चा टमाटर"(Stuffed Green Tomato Recipe In Marathi)
#HR1"भरवा कच्चा टमाटर" होळी मध्ये गोड धोड खाण इतकं होत... की मग काही तिखट खायची इच्छा आपोआप होते. आणि भरवा टमाटर एक बेस्ट ऑप्शन आहे.झटपट कुकर मध्ये होणारी मस्त अशी टेस्टी डिश...🔥🔥 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
-
चणा करी (chana curry recipe in marathi)
#cf आज मी मस्त आणि चमचमीत अशी चना करी बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
पनीर कुर्मा करी (paneer kurma curry recipe in marathi)
#GA4 #Week26Korma या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. आंबट गोड मलाईदार पनीर कुर्मा करी मस्त तर होते तसेच पटकन तयार होते. Rajashri Deodhar -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#हिवाळा स्पेशलहिवाळा सुरू झाला की बाजारात मस्त ताज्या ताज्या भाज्या येतात. आज अशीच बाजारात भरीताची वांगी दिसली. मस्त बेत झाला, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी.... Deepa Gad -
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
इंडोनेशिया स्पेशल टोमॅटो रेलिश (tomato relish recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलआपण आपल्याकडे कसे तोंडी लावण्यासाठी जेवणात लोणच्याचा वापर करतो. तोच प्रकार थोडाफार वेगळ्या पद्धतीने इतर देशांमध्ये होतो. *टोमॅटो रेलिश* हे इंडोनेशियन पद्धतीचे लोणचे आहे. एक प्रकारचा सॉस आहे. तिथे हे टोमॅटो रेलिश, बर्गर वर... सॅंडविच वर..हाॅटडाॅग ला लावून खातात.यामध्ये करी पावडर चा उपयोग केला जातो. आणि हे करी पावडर ज्या मसाला पासून तयार केले जाते, ते मसाले आपण आपल्या घरात रोज वापरतो. खूप छान सुगंध येतो या करी पावडरचा आणि ते या टोमॅटो रेलिश मध्ये असल्याने याची वेगळीच चव लागते. वाटतच नाही हा पदार्थ इंटरनॅशनल असेल, अगदी जवळचा वाटतो.. तसेच यात ब्राऊन शुगर चा वापर केला जातो. नसेल तर याऐवजी तूम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता.... तेव्हा नक्की ट्राय करा..माझ एक तत्व आहे मैत्रिणींनो, जे आवडेल ते नक्की खा... पण कुठल्याही अन्नपदार्थाचा अतिरेक होऊ देऊ नका.. नाही का... Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या