टोमॅटो करी

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#करी
टोमॅटो भाजीत वापरले जातात पण त्याची गोड आंबट भाजी (करी)पण खूपच चविष्ट लागते

टोमॅटो करी

#करी
टोमॅटो भाजीत वापरले जातात पण त्याची गोड आंबट भाजी (करी)पण खूपच चविष्ट लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १/२किलोटोमॅटो
  2. २चमचेतेल
  3. १चमचाआले लसूण मिरची पेस्ट
  4. १/२चमचाहळद
  5. कांदा बारीक चिरून
  6. ३चमचेजाडसर शेंगदाणे कूट
  7. १/२वाटीगुळ छोटी
  8. मीठ चवीनुसार
  9. १/२चमचा प्रत्येकीहिंग,मोहरी,जिरे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम टॉमॅटो धुवून बारीक चिरावेत तेल तापवून त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी

  2. 2

    मग कांदा परतावा,आले,लसूण मिरची पेस्ट परतावी आता तिखट,हळद,मीठ घालून मिक्स करावे शेंगदाणे कूट घालून परतावे आता टोमॅटोच्या फोडी घालाव्यात व. मिक्स करावे

  3. 3

    आता गूळ घालून मिक्स करावे पाणी सुटेल

  4. 4

    गुळाचे पाणी थोडे घट्ट झाले आणि टोमॅटो पुरेसे मऊ झाले की रस्से दार टोमॅटो करी तयार

  5. 5

    कोथिंबीर टाकून पोळी,भाकरी,किंवा भाताबरोबर छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes