बरबटीच्या दाण्याची चटणी (Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#SOR
हिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार येतात. त्यात बरबटीच्या शेंगापण असतात. त्या दाण्याची चटणी जेवणातील चव आणखीन वाढवते.
बरबटीच्या दाण्याची चटणी (Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR
हिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार येतात. त्यात बरबटीच्या शेंगापण असतात. त्या दाण्याची चटणी जेवणातील चव आणखीन वाढवते.
कुकिंग सूचना
- 1
बरबटीचे दाणे,मीठ, मिरची,जिर, लसुन पाकळ्या कोथिंबीर घेतली
- 2
मिक्सर पाॅट मध्ये सर्व एकत्रित करून फिरवून घेतले. आता चटणी तयार झाली.
- 3
एका वाटी मध्ये काढून घेतली. सर्व्ह करण्यास तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn पानाची डावी बाजु, कोरडी चटणी, तिळाची चटणी. तिळ उष्ण असतात. हिवाळ्यात ही चटणी लाभदायक Suchita Ingole Lavhale -
शेंगदाणा सुकी चटणी (Shengdana Sukhi Chutney Recipe In Marathi)
शेंगदाणा चटणी ( सुकी)#SORही चटणी खास सोलापूरची प्रसिध्द आहे Anita Desai -
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
विंटर स्पेशल#week15#EB15या ऋतु मध्ये कवठ मिळतात. पानाच्या डाव्या बाजूस वाढण्यात येणारी, आंबटगोड चविची रूचकर चटणी, जेवणाची चव वाढवते. Suchita Ingole Lavhale -
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale -
आवळ्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी. पानात डावी बाजू सजवणारी आणि रासनेची चव वाढवणारी चटणी. पानात महत्वाची अशी ही चटणी. Shama Mangale -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपी#week 11#EB11हिवाळ्यात वेगळ्या प्रकार च्या भाज्या असतात. मिश्र भाज्याचे ताजे लोणचे आहारातील रूची वाढवते. Suchita Ingole Lavhale -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
-
पेरूची चटणी (Peruchi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी स्पेशलआता अनेक प्रकारच्या फळांचा सिझन आला आहे. त्यात पेरू खूप येतात. मग पेरूचे निरनिराळे पदार्थ बनवले जातात त्यात चटण्या ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी कशी सोप्पी आणि पटकन होणारी चटणी बनवली ते पहा. Shama Mangale -
बीट रुट चटणी (beet root chutney recipe in marathi)
#SP रोजच्या जेवणात फायबरचा समावेश असणे गरजेचे असते. म्हणुन आपण सॕलडचा समावेश करतो. तेच सॕलड वेगवेगळ्या रेसीपीज करुन जेवणात घेतल्या तर रुचकर होतील. तोच एक प्रकार बीटाची चटणी Suchita Ingole Lavhale -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकरचटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
तिळ चटणी (til chutney recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#week 5#EB5विंटर स्पेशल रेसिपी ,तिळाची मिक्स जवस चटणी. दोन्हीही तैलिय पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यात उपयुक्त चटणी चा चविष्ट प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
पोपटीच्या ओल्या दाण्याची उसळ (popatichya danyachi usal recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रपोपटी चे दाणे हे नागपूरला फार प्रसिद्ध आहे. पोपट पोहे. पोपटीच्या दाण्याचे आळन, पोपटीच्या दाण्याची उसळ, पोपटीच्या उकडलेल्या शेंगा, अशी विविध प्रकार नागपूरला केले जातात. यापैकी मी पोपटीच्या दाण्याची उसळ बनविलेली आहे. Vrunda Shende -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn पुदिना चटणी चवदार पाचक चटणी आहे. Suchita Ingole Lavhale -
कारळ चटणी (Karlachi Chutney Recipe In Marathi)
#SOR कारळा ची चटणी लसुन घालुन पण करु शकतो किंवा लसुन न घालता चटणी केल्या नंतर दह्या मधे मिक्स करुन वर जीरे व हिंगाची फोडणी द्यावी. Shobha Deshmukh -
-
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
सोलापूरी दाण्याची चटणी (danyachi chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिममहाराष्ट्र#recipe1 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
कडीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#कुकस्नॅप#कडीपत्ता चटणी#रंजना माली यांची रेसिपी करत आहे Anita Desai -
ओले लसूण पात चटणी (Ole Lasun Paat Chutney Recipe In Marathi)
#SOR: हिवाळ्यात ओले लसूण आणि त्या ची पान महंजे पाती पासून बनवलेली ही चटणी औषधी, पौष्टीक आणि टेस्टी असते .चटणी बनवायला सुद्धा अगदी सोप्पी आहे. Varsha S M -
-
दाण्याची चटणी (danyachi chutney recipe in marathi)
#GA4#week12#peanut #पिनट प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
जवसा ची चटणी (jawascha chi chutney recipe in marathi)
#cn पानाची डावी बाजु जेवणाची चव वाढवणारा एक भाग. ज्या मुळे थाळी पुर्ण होते. त्यातील जवसाची सुकी चटणी. Suchita Ingole Lavhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16637022
टिप्पण्या