आवळ्याची झणझणीत चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
आवळ्याची झणझणीत चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
आवळे स्वच्छ धुऊन कुकर मधून दोन शिट्या घेऊन उकडून घ्यावेत
- 2
उकडून घेतलेल्या आवळ्यातून बिया काढून चिरुन घ्यावे
- 3
मिक्सरच्या जारमध्ये बिया काढलेला आवळा, मिरची, कोथिंबीर, आले आणि काळे मीठ, मीठ व जिरें घालून पाणी न घालता चटणी वाटून घ्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
आवळ्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी. पानात डावी बाजू सजवणारी आणि रासनेची चव वाढवणारी चटणी. पानात महत्वाची अशी ही चटणी. Shama Mangale -
आवळ्याची चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)
#SORया दिवसात मिळणारे ताजे आवळे व त्यापासून केलेली पौष्टिक टेस्टी चटणी अतिशय सुंदर होते Charusheela Prabhu -
-
-
-
-
-
उपवास नारळ चटणी - प्रकार 2 (Upwas Naral Chutney Recipe In Marathi)
#SORसुखी/ओली चटणी रेसीपी#नारळ Sampada Shrungarpure -
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale -
पेरूची चटणी (Peruchi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी स्पेशलआता अनेक प्रकारच्या फळांचा सिझन आला आहे. त्यात पेरू खूप येतात. मग पेरूचे निरनिराळे पदार्थ बनवले जातात त्यात चटण्या ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी कशी सोप्पी आणि पटकन होणारी चटणी बनवली ते पहा. Shama Mangale -
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
-
-
आवळ्याची चटणी (avdyachi chutney recipe in marathi)
#आवळाची चटणी #जेवणात चटणी म्हटले की मजाच मजा. Dilip Bele -
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#SORमस्त चटपटीत पुदिना चटणी......स्यांडविच ,भेळ, पाणीपुरी,रगडा या साठी उत्तम.... Supriya Thengadi -
आवळा चटणी (no garlic, no onion) (Awla chutney recipe in marathi)
#GPR#गुढी पाडवा विशेष#आवळा Sampada Shrungarpure -
स्टार फ्रुट आवळा चटणी(Star Fruit Awla Chutney Recipe In Marathi)
#SORविटामिन सी ने भरपूर पौष्टिक अशी ही चटणीचा प्रकार आहे नक्कीच ट्राय करून बघा मीही चटणी ची रेसिपी स्वतः तयार केली आहे आणि स्वतःच कॉम्बिनेशन तयार करून ही चटणी मी तयार केली आहे या चटणी मुळे आपल्याला भरपूर विटामिन सी मिळते ही चटणी कोणत्याही स्नॅक प्रकार बरोबर आपण एन्जॉय करू शकतो.स्टार फ्रुट चे फळ कट केल्यावर त्याचे तुकडे आकाशातला तारे सारखा दिसतो याला करबोळे , करमरे ,कमरक, अर्जुन फळ असेही म्हणतातहिवाळ्यात आवळे आणि हे फळ आपल्याला भरपूर मिळतात चौपाटी ,बागेच्या बाहेर, शाळेच्या बाहेर अशा प्रकारचे फळ विकायला असतात तेव्हा हे घेऊन असेच खाल्ले तरी खूप छान लागते आणि याचा चटणीतून खायला दिले तरीही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे हाडही मजबूत होतातशरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते शरीरावर बरेच फायदे या दोन्ही फळांमुळे आपल्याला मिळते त्यामुळे ही चटणी हिवाळ्यात घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
-
बरबटीच्या दाण्याची चटणी (Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#SORहिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार येतात. त्यात बरबटीच्या शेंगापण असतात. त्या दाण्याची चटणी जेवणातील चव आणखीन वाढवते. Suchita Ingole Lavhale -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#chutneyसंत, महात्मे आणि मनावर संपूर्ण ताबा मिळविलेल्या काही मोजक्या सन्माननीय व्यक्तींचा अपवाद वगळता थोड्याफार फरकाने आपण सर्वच लोभी असतो. आपल्याला आपले जग कसे सर्व अंगांनी आपल्या फायद्याचे हवे असते. म्हणुनच उपरोधाने म्हणतात ना, माणसाला गाय कशी हवी असते? तांबड्या रंगाची, आखूड शिंगाची, कमी चारा खाणारी, जास्त दुध देणारी...अशी. दहाही बोटे तुपात आणि डोके कढईत अशी आपली चैनीची कल्पना. मुळात आपल्या चैनीच्या साऱ्या कल्पना खाण्यापाशी येवून थांबतात.अशा परीकल्पनांना पुरून उरणारी 'आवळा' ही एक वनस्पती. तिच्या फळांनी ती हरप्रकारे आपल्या उपयोगी पडत असते. कफ-पित्त-वात यातील कोणत्याही विकारावर औषध म्हणून तसेच तरुण दिसण्यासाठी केसांपासून, त्वचेपर्यंत सर्वांगास उपयोगी असते. केसांचे तेल, शॅम्पू, साबण, सौंदर्यप्रसाधने, च्यवनप्राश, आयुर्वेदिक औषधे या सर्वात समाविष्ट होते. या शिवाय लोणचे, मोरावळा, सरबत, कँडी, चुर्ण, सुपारी... जे जे शक्य ते सारे आपण आवळ्या पासुन बनवतो. पण आपले लोभी मन इतक्याने समाधान पावणार कसे? म्हणूनच या लांबलचक यादीमध्ये भर घालण्यासाठी सादर आहे 'आवळ्याची चटणी'!उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? आवळ्याचा सिझन सुरू झालाच आहे, एकदा करुनच पहा! Ashwini Vaibhav Raut -
बीटाची चटपटीत चटणी (Beetachi Chutney Recipe In Marathi)
#SOR रोजच्या जेवणासोबत आपण चटणी लोणचं अशा पदार्थांचा ताटात समावेश करतो आज आपण बीटाची चटणी पाहणार आहोत ही आंबट गोड अशी चटणी मस्त लागते झटपट बनते आणि पटकन संपते चला तर मग आज आपण बनवूया बीटाची चटणी Supriya Devkar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
बेल वांग्याची चटणी (Bel Vangyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR चटण्या साऱ्यांनाच आवडतात .ओल्या चटण्या पौष्टिक असून , करायला सोप्या व पचायला हलक्या असतात . रुचकर अशी बेल वांग्याची चटणी केली आहे . तुम्ही करून पहा .चला कृती पाहू Madhuri Shah -
ओले लसूण पात चटणी (Ole Lasun Paat Chutney Recipe In Marathi)
#SOR: हिवाळ्यात ओले लसूण आणि त्या ची पान महंजे पाती पासून बनवलेली ही चटणी औषधी, पौष्टीक आणि टेस्टी असते .चटणी बनवायला सुद्धा अगदी सोप्पी आहे. Varsha S M -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
शेंगदाणा सुकी चटणी (Shengdana Sukhi Chutney Recipe In Marathi)
शेंगदाणा चटणी ( सुकी)#SORही चटणी खास सोलापूरची प्रसिध्द आहे Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16640701
टिप्पण्या