मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)

Anushri Pai @Anu_29184519
#LCM1
विविध प्रकारच्या पाककृती करून एखादी सुगरण गृहिणी ज्याप्रमाणे जेवणाचे ताट रंगतदार बनवते,त्याचप्रमाणे जेवणानंतरचा मुखववासही तितकाच विविध रंगी असावा यासाठी ती दक्ष असते. निसर्गाने आपल्याला भरभरून अशा गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच वापर करून पाचक अशी पुदिन्याची गोळी कशी करायची ते आज आपण बघूया!!
मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
#LCM1
विविध प्रकारच्या पाककृती करून एखादी सुगरण गृहिणी ज्याप्रमाणे जेवणाचे ताट रंगतदार बनवते,त्याचप्रमाणे जेवणानंतरचा मुखववासही तितकाच विविध रंगी असावा यासाठी ती दक्ष असते. निसर्गाने आपल्याला भरभरून अशा गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच वापर करून पाचक अशी पुदिन्याची गोळी कशी करायची ते आज आपण बघूया!!
Top Search in
Similar Recipes
-
आवळ्याचा मुखवास (Awlyacha Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1रंगतदार जेवणानंतर काय नवीन प्रकारचा मुखवास करता येईल याचा विचार एक सुगरण गृहिणी नक्कीच करते आणि घरात तीन-चार प्रकारचे मुखवास ती करून ठेवते. निरनिराळ्या प्रकारचे मुखवास आपल्याला घरच्या घरी छान बनवता येतात. निसर्गाने आपल्याला पचनासाठी आवश्यक असे भरपूर घटक दिलेले आहेत बडीशोप पुदिना आवळा हिंग इत्यादी प्रकारातून वेगवेगळे घटक एकत्र करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास करू शकतो. ऋतूप्रमाणे आपण मुखवास करण्याच्या पद्धतीत सुद्धा विविधता ठेवू शकतो. आज आपण बघूया आवळ्याचा पौष्टिक आणि तितकाच चविष्ट कमी घटकात तयार होणारा असा मुखवास! Anushri Pai -
मुखवास (Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1जेवणानंतर पाचक म्हणून आपण वेगवेगळे मुखवास करतो. आज छान चविष्ट, पाचक असा, आमच्या घरी नेहमी असणारा मुखवास, त्याची रेसिपी देत आहे. Preeti V. Salvi -
बडिशेप मुखवास (Badishep Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1: बडिशेप मुख्वास जेवल्या नंतर खायाला पाचक आहे. आणि ओव्या मुळे पोट दुःखी किंव्हा पोटात गॅस होणे अशक्य आहे. Varsha S M -
-
-
-
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
पुदिना औषधी आहे. वात वायू व पाचक यावर फार उपयोगी आहे. चटणीत पालक सुद्धा आहे जो आपल्या रक्तात लोह प्रमाणवाढवतो. Namita Manjrekar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN # चटणी, ज्याप्रमाणे जेवणाची रंगत वाढविते, त्याच प्रमाणे, कांहीं पदार्थ या चटणी शिवाय अपूर्णच.. अशी ही पुदिन्याची चटणी... Varsha Ingole Bele -
रिफ्रेशिंग जिंजर लेमन (refreshing ginger lemon recipe in marathi)
#jdr की वर्ड-- लिंबू रिफ्रेशिंग जिंजर लेमन...😎😋 जिंजर लेमन ..एक भन्नाट चवीचे अप्रतिम सरबत..उत्तम पाचक,भूकवर्धक.. energy booster..instant energy देऊन उन्हातून आल्यावर शरीराला,डोळ्यांना थंडावा देणारं पेय..Powerpacked पारंपारिक formula..आई आजीची रेसिपी..त्यामुळे सोला आने सच फायदा.. चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
#GA4 #Week18. की वर्ड-- Candy.. कँडी हा शब्द उच्चारला की मला तर लहानपणीची कॅण्डी फ्लॉस आठवते.. कॅंडी फ्लाॅस खाताना किती fantacy वाटायची म्हणून सांगू.. कॅंडी फ्लाॅस तयार करताना बघणे आपण एक मोठा आनंद असायचा.. कॅंडी हा सर्व आबालवृद्धांचा आवडता पदार्थ.. साखरेत घोळवलेली फळे ,चॉकलेट्स आणि किती व्हेरिएशन्स.. पण आज मात्र मी अद्रक गटागट म्हणजेच आल्याची कॅंडी कशी करायची ते दाखवणार आहे. या थंडीमध्ये आले हे शरीरास अत्यंत उपयुक्त आहे. स्नायू हाडे तसेच अंगात कुठे सूज असेल तर आले त्यावर रामबाण उपाय आहे .त्याचप्रमाणे डायबिटीस मध्ये पण शुगर कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो .त्याचप्रमाणे आद्रक गटागट अतिशय पाचक असून तोंडाची रुची वाढवणारे आहे. चला तर मग चटपटीतअद्रक गटागट कसे करायचे ते पाहूया.. हे गटागट वर्षभर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवले तरी टिकतात.. पण वर्षभर टिकवायचे..शक्यच नाही..येता जाता टपाटप उडतात तोंडात..पण जपून खा..आले आपला उष्णपणा सोडत नाही..नसता त्रास व्हायचा..मी आपलं सांगितलं हो तुम्हांला... Bhagyashree Lele -
पुदिना पापलेट
#सीफूड आम्ही नॉर्मली मालवणी स्टाईल फिश बनवतो. पण स्टाटर थीम आली ह्या वीक मध्ये मग विचार करून करून काय तरी ट्विस्ट करू म्हणून केले हे एक्सपिरिमेंट आणि कसला भारी झाल. अहाहाहा तुम्ही पण नक्की करून बघा. Swara Chavan -
चविष्ट पाचक शाही पान मुखवास (Shahi Pan Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1 जेवणानंतर चा पाचक... लग्न पार्टी समारंभातील शाही थाट... म्हणजे पान मुख वास. Saumya Lakhan -
पुदिना पापलेट
#सीफूड आम्ही नॉर्मली मालवणी स्टाईल फिश बनवतो. पण स्टाटर थीम आली ह्या वीक मध्ये मग विचार करून करून काय तरी ट्विस्ट करू म्हणून केले हे एक्सपिरिमेंट आणि कसला भारी झाल. अहाहाहा तुम्ही पण नक्की करून बघा. Swara Chavan -
पुदिन्याची कुरकुरीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक #पोस्ट१श्रावण महिन्यात जवळपास रोजच काही ना काही सणवार असल्यामुळे गोड-धोड व तेलकट पदार्थांचा सतत पोटावर मारा होतो. मग पोटात पाचक वस्तू जायला नको का? तसेच कांदा लसूण मसाला विरहीत भाज्या आमटी खाताना तोंडी लावण्याचे प्रकार ताटामध्ये डाव्याबाजूला असावेतच ना.चला तर मग केवळ पाच मिनिटात होणारी झटपट पुदिन्याची कुरकुरीत चटणी तयार करूया Bhaik Anjali -
-
-
पुदिना मोजितो(pudina mojito recipe in marathi)
#Goldenapron3 week23 मध्ये पुदिना हा किवर्ड आहे. ह्यासाठी मी ही रेसिपी बनवली आहे. Sanhita Kand -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
हिरवीगार चटणी दिसायला मस्त आणिखा य ला देखील टेस्टी. Anjita Mahajan -
मशरूम चे लोणचे (Mushroom Lonche Recipe In Marathi)
#LCM1जेवणाच्या ताटातला एक अविभाज्य घटक म्हणजे लोणचे! एखादी सुगरण गृहिणी कुठल्याही भाजीचे लोणचे करू शकते. काही लोणची अशी असतात की ती तात्पुरती लगेच मुरणारी आणि लगेच खाता येण्यासारखी, तर काही वर्षभर घरात साठवून ठेवण्यासारखी असतात. गाजराचे लोणचं किंवा कोलंबीचं लोणचं ही आठ पंधरा दिवसाचे आयुष्य असणारी लोणची आपण नेहमीच करत असतो. तर लिंबाचे लोणचं, कैरीचे लोणचं, आंबे हळदीचे लोणचे ही वर्षभर साठवण्यासारखी लोणची आहेत. तर आज आपण असंच बघूया एक अनोखं असं, 'मशरूमचं लोणचं'. Anushri Pai -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
चिंच गोळी (chincha goli recipe in marathi)
#GA4 #Week1Tamarindमाझ्या लहानपणाची ही गोष्ट.... शाळा सुटली की घरी येताना आम्ही बाजूच्या छोट्याश्या दुकानातून आईने दिलेल्या 25 पैसे-50पैसे ने ह्या आंबट गोड तिखट चवीच्या चिंच गोळ्या आवडीने घ्यायचो. आज खूप वर्षांनी पुन्हा ती आठवण जागे झाली. कूकपॅड मध्ये चिंच पासून काय नवीन बनवता येईल हा विचार करताना अचानक चिंच गोळ्याची आठवण झाली. ह्या गोळ्या पाचक सुद्धा आहे.जिभेची चव वाढवतात. अजून ह्यातील पदार्थ बरेच फायदेशीर आहेत. Deveshri Bagul -
काकडी पुदिना जलजीरा (Kakdi Pudina Jaljeera Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळी_रेसिपीज अंगातून घामाच्या धारा काढणारा मुंबईचा उष्ण ,दमट उन्हाळा...घामामुळे शरीरातील पाण्याची ,क्षारांची होणारी झीज,पटकन येणारा थकवा,काहीही करुसे न वाटणं,दिवसभर होणारी अंगाची लाहीलाही.. सगळा निरुत्साह..अशावेळेस या उष्ण दमट उन्हाळ्यात शरीराला ठंडा ठंडा कूल कूल ठेवण्यासाठी निसर्गानेच आपल्यासाठी कलिंगड,टरबूज,द्राक्षे,डाळिंब ,पुदिना,कैरी,लिंबू, कोथिंबीर, आणि फळांचा राजा आंबा यांची सोय करुन ठेवली आहे...चाणाक्ष गृहिणी या सर्व पदार्थांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करुन वेगवेगळ्या combinations ची सरबतं,ज्यूसेस,स्मूदीज,आईस्क्रीम,बर्फाचे गोळे,popsicles,कुल्फी,थंडाई, थंडगार चटपटीत कैरी पन्हं,fruit plate तयार करतात आणि उन्हाळ्याचा दाह कमी करुन शरीरात आणि मनात 😜..(हो कारण उन्हाळ्यामुळे बाहेरचे temperature वाढलेलं असतं आणि घरात डोक्याचं पण temperature वाढलेलं असतं..😜 ) शीतलता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि उन्हाळा सुकर आणि सुफळ संपूर्ण करतात...ओ वुमनिया....💃💃😎😎 उन्हाळ्यात शीतलता निर्माण करण्यासाठी काकडी,पुदिना,कोथिंबीर, लिंबू,जलजीरा यांचा वापर करुन मी हे चटपटीत पेय तयार केलंय..बघा ..नक्की आवडेल तुम्हांला.. Bhagyashree Lele -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn पुदिना चटणी चवदार पाचक चटणी आहे. Suchita Ingole Lavhale -
-
-
पुदिना- लेमन यमी पंच (Pudina lemon yummy punch recipe in marathi)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिना हा पोटाला थंडावा देतो त्या बरोबर लिंबू मध घातलं की ते पोटाला अतिशय चांगलं व थंडावा देतो Charusheela Prabhu -
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777717
टिप्पण्या