स्पेशल समर ड्रिंक

Sumedha Joshi @sumedha1234
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते.
स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jrd #लिंबात क जीवनसत्व जास्त प्रमाणात असते त्यामुळे या करोना काळात हे सरबत खुपच मोलाचे आहे .खर तरआलं नि लिंबाचा रस मीठ घालून पाचक म्हणून पण पितात. ह्यात उन्हाळ्यात सब्जा घालावा प्रकृती ला थंड असतो नि कोणाला जर युरीन ला प्रॉब्लेम असेल तर त्रास कमी होतो. आपण हे सरबत कसे बनवायचे ते बघुयात. Hema Wane -
ग्रिन अपल मॉकटेल (सब्जा घालुन) (green apple mocktail recipe in marathi)
#GA4 #week17 # chia सब्जा बी ह्याचा वापर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो उन्हाळा सुरू झाल्यावर शरीरातील वाढलेल्या उष्णतेमुळे होणारा दाह कमी करून शरीराला आतुन थंडावा आणण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे पाणी किंवा सरबतामधुन सब्जा बीचे सेवन करणे त्यात पोषक अँटी ऑक्सिंडंड असतात तसेच प्रथिने लोह फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात युरीन इनफेक्शन वर फायदेशीर जळजळ कमी करते मधुमेहांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते गॅसेसचा व बद्दकोष्ठता त्रास कमी होतो वजन नियंत्रित राहाते त्वचा व केसांवर चांगला परिणाम होतो चला तर सब्जा घालुन केलेले ग्रिन अॅपल मॉकटेल बघुया Chhaya Paradhi -
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad -
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
-
-
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
बटरस्कॉच मिल्कशेक
#मिल्कशेक#चॅलेंजमला सर्वात जास्त बटरस्कॉच फ्लेवर खूप आवडतो म्हणून आज मी बटरस्कॉच मिल्कशेक बनविला आहे. मस्तच झाला आहे, तुम्हीही करून बघा...फक्त कॅरमेल बनविताना लक्षपूर्वक बनवा नाहीतर लगेच जळण्याची शक्यता असते. Deepa Gad -
चिया सीड पुडीग (chia seeds puding Recipe in Marathi)
#GA4 #Week14Coconut milk या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.चिया सीडमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.चिया सीडमध्ये Omega-3 Fatty Acids जास्त प्रमाणात असतात...ही रेसिपी खूप सोपी आहे. Rajashri Deodhar -
मिक्स डाळींचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 #Themeपावसाळी गंमत पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप चमचमीत खायला आवडते चहाबरोबर कांदा बटाट्याचे पकोडे, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा ,भाजलेले मक्याचे कणीस, किंवा गरमागरम सूप या सगळ्यांची नावे काढले तरी तोंडाला पाणी येते .आपल्याला खायला पण खूप आवडते .आज मी मिक्स डाळींचे पौस्टीक वडे बनवले आहे. डाळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन ,खनिज, फायबर आहे .जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळींमध्ये पोषकतत्व जास्त प्रमाणात असल्याने रोज एक कप डाळ खाल्ली पाहिजे. Najnin Khan -
-
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
चिज कोबी रोल
#किड्स रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी सुटसुटीत झटपट होणारी आहे तसेच, पौष्टीक आहे..बऱ्याच लहान मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असतो...त्यामुळे तीच भाजी मुलांना आकर्षित करून पोटात ढकलणे गरजेचे असते त्यासाठी ही किड्स स्पेशल रेसिपी मी समाविष्ट करत आहे💯👍🏼👩🏻🍳 Pallavii Bhosale -
मुशी मसाला
#सीफूड#एनीफिशकरीआज मी मुशी म्हणजेच मला वाटतं त्या माश्याला शार्क मासा म्हणतात त्याची करी बनविली आहे. मालवणीमध्ये म्होरीचा म्हावरा म्हणतंत. बघा तुम्हाला आवडते का...... Deepa Gad -
-
काॅफी वाॅलनट चिया पुडिंग.. (coffee walnut chia pudding recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड-- Chia..Indianसब्जा Chia,Basils म्हणजेच आपल्याकडे मिळणारं सब्जा,तुळशीचं बी.. थोड्याफार प्रमाणात सारखेच.. अंगातील उष्णता वाढल्यावर लहानपणी आईनेतुळशीचे पाण्यात भिजवून दिल्याचं आठवतंय..तसंच सब्जा बी चा संबंध फक्त फालुदा खाताना ..एवढाच काय तो संबंध या दोघांशी..यानिमित्ताने मला खूप गोष्टी समजल्या. पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा आरोग्यदृष्ट्या शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. यात हाय क्वॉलिटी असलेलं प्रोटीन असतं. हाय फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यानं हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. सब्जा हे हृदयरोगाचा धोका कमी करतं कारण हे ब्लड सर्कुलेशन चांगलं करतं. यात असलेले कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी अॅसिड हाडं मजबूत आणि लिगामेंट्स चांगलं करतं.सब्जा ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे शरीर आणि हाडांची सूज कमी करण्यासाठी सक्षम आहे. सब्जा कॉस्टिपेशन आणि पोटाची समस्यावर खूप फायदेशीर आहे.गुगलस्त्रोत Bhagyashree Lele -
चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स फारच आवडतात. चॉकलेट वापरून आईस्क्रीम बनवता येते पण बिस्कीट वापरून आईस्क्रीम कोणी बनवले आहे का? म्हणून मी आज हाइड अँड सिक्स चे चॉकलेट बिस्किट वापरून चॉकलेट आईस्क्रीम बनवले आहे. माझ्या मुलीला तर फारच आवडले. कोणाला ओळखता पण येणार नाही की हे आईस्क्रीम बिस्कीट पासून बनवले आहे ते.....हा फक्त यासाठी कुठलेही चॉकलेट बिस्कीटच वापरा बरं का....कारण आईस्क्रीम बनवताना मी चॉकलेट चा वापर केलेला नाही तर सजावटीसाठी फक्त चोको चिप्स व चॉकलेट सिरप चा वापर मी केलेला आहे. Deepa Gad -
-
काजु बोंडाचे सरबत
#काजुची बोंड वर्षातुन ऐकदाच मिळणारे फळ त्याचा आपल्या आहारात उपयोग करून घेतलाच पाहिजे तसेच यात भरपुर प्रमाणात व्हिटॉमिन C असते( संत्र्याच्या६ पटीने जास्त) प्रोटीनचे व फायबर चे प्रमाणही जास्त असते हे खुपच हेल्दी फ्रुट आहे Chhaya Paradhi -
टोमॅटो सांबर/ रसम
#करी - टोमॅटो सांबर/ रसम ही जास्त करून इडली किंवा भाताबरोबर खाल्ली जाते. ही कर्नाटक मध्ये खूप प्रसिद्ध आहे. Adarsha Mangave -
-
जवस मकाना लाडू (javas makhana laddoo recipe in marathi)
#MS वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते ,अनेक रोगांवर उपयुक्त अशी रेसिपी ,लहानांपासून वयस्कर पर्यंत सर्वांना उपयोग. Kavita Patil. -
जास्वंदाच्या फुलांचा चहा (jaswandichya fulancha chai recipe in marathi)
जास्वंदाचा चहा डायबिटीज ,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हा चहा करून पाहिला👍 Vaishnavi Dodke -
सब्जा बी सरबत (Sabja Bee Sarbat Recipe In Marathi)
#SSr#सब्जा बी सरबतऊष्णतेचा दाह कमी करण्यासाठी , वजन कमी करण्यासाठी सब्जा बी उत्तम , फायबर च प्रमाण अतिशय असल्यामुळे शरीरास अतिशय फायदे शिर Anita Desai -
गवती चहा (Lemon grass chai recipe in marathi)
गवती चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि वजन कमी करण्यासाठी पण खुप असल्याने हा चहा करून पाहिला खूप छान आहे Vaishnavi Dodke -
कांदयाची भाजी (KANDYACHI BHAJI RECIPE IN MARATHI)
विदर्भ स्पेशल डिश आहे. ही भाजी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बनवली जाते. कारण उन्हाळ्यात उन जास्त असते. कांदा हा थंड आहे. कांदा मुळे उन लागत नाही.आमच्या कडे कांदा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्याच्या मुळे भाजी बनवली जाते. विशेष म्हणजे आंबयाच्या रसासोबत बनवली जाते. Mrs.Rupali Ananta Tale -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
-
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16948358
टिप्पण्या (2)