कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधीचा पराठा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधीचा पराठा रेसिपी चे मुख्य फोटो

दुधीचा पराठा

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#पराठा

#पराठा

पुढे वाचा

दुधीचा पराठा

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#पराठा

#पराठा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

सुके मसाले घालून
4 जणांसाठी
  1. पाव किलो दुधी
  2. १/२ कप गव्हाचे पीठ
  3. १/२ कप मैदा
  4. १/४ कप तांदुळाचे पीठ
  5. १/४ कप बेसन
  6. २ टेबलस्पून तेल
  7. १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  8. २ टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
  9. १-१ टीस्पून लाल मिरची पूड
  10. १ टीस्पून धणे-जिरेपूड
  11. अर्धा टीस्पून हळद
  12. चवीनुसार मीठ
  13. आवश्यकतेनुसार साजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

सुके मसाले घालून
  1. 1

    प्रथम दुधी सोलून, किसून घ्यावा. दुधीच्या किसात आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, तेल व सुके मसाले, मीठ घालून कालवून घ्यावे. तयार किसात सर्व पिठं घालावीत.

    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुध्याचे मिश्रण व पिठं एकत्र करून पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. थोडा वेळ तसेच झाकून ठेवावे.

    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार पिठाचे आवडीप्रमाणे लहान-मोठे गोळे करून परोठे लाटावेत. गरम तव्यावर परोठा दोन्ही बाजूने शेकून घ्यावा.

    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    परोठा शेकून झाल्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून परोठा खरपूस भाजून घ्यावा. गरमच लोणी, दही, पुदिन्याची चटणी किंवा लोणचे याबरोबर खायला द्यावा.

    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधीचा पराठा रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
03 एप्रिल 2020 17:58 रोजी
Virar
Entrepreneur
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुका जवला चटणी
  2. बाकरवडी स्टफिंग पराठा
  3. एग् फ्राईड राईस
  4. स्ट्राबेरी मिल्कशेक
  5. रव्याचा केक
  1. बटर गार्लिक पराठा
  2. आयुर्वेदिक गव्हाच्या सत्वाचा ड्रायफ्रुट स्टफ पराठा
  3. आलु पराठा (ढाबा रेसिपी)
  4. पंचरंगी लच्छा पराठा आणि वांगी रायता
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11960049
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close