आलु पराठा (ढाबा रेसिपी)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

आलु पराठा (ढाबा रेसिपी)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्रॅम उकडलेले बटाटे
  2. १०० ग्रॅम गव्हाचे पिठ
  3. २-३ टेबलस्पुन तेल
  4. २-३ टेबलस्पुन तुप
  5. २ टेबलस्पुन चाट मसाला
  6. १ टेबलस्पुन आमचुर पावडर
  7. १ टेबलस्पुन चिलिफ्लेक्स
  8. २ टेबलस्पुन धने जिरे पावडर
  9. १ टेबलस्पुन तिखट
  10. १/२ टिस्पुन हळद
  11. १/२ टिस्पुन गरम मसाला
  12. १/२ टिस्पुन काळ मिठ
  13. मिरच्या
  14. ३० ग्रॅम कोथिंबिर
  15. २० ग्रॅम पुदिना
  16. १ टिस्पुन आल्याचा किस
  17. कांदे बारीक चिरलेले
  18. चविनुसार मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकडुन मॅश करून घ्या

  2. 2

    गव्हाचे पिठ मिठ तेल टाकुन मळुन गोळा १/२ तास झाकुन ठेवा

  3. 3

    मोठया बाउल मध्ये मॅश बटाटे घेऊन त्यात चिलिफ्लेक्स हळद आमचुर पावडर व चाट मसाला मिक्स करा

  4. 4

    नंतर त्यात तिखट धने जिरे पावडर गरम मसाला व काळ मिठ मिक्स करा

  5. 5

    बारीक चिरलेली कोथिंबिर पुदिना मिरची आल्याचा किस मिक्स करा

  6. 6

    नंतर बारीक चिरलेला कांदा व मिठ मिक्स करा

  7. 7

    सर्व मिश्रण हाताने ऐक जिव करा

  8. 8

    मळलेल्या पिठाचा लहान गोळा घेऊन हाताने पारी करा त्यात बटाटयाचे सारण भरून बंद करा व हातानी थापुन पराठा करा

  9. 9

    नंतर लाटण्याने पराठा लाटा

  10. 10

    तवा गरम करून तयार पराठा तेल किंवा तुपावर भाजा

  11. 11

    गरमागरम आलु पराठा डिश मध्ये सव्हर करा सोबत दही कांदयाचा रायता दया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes