प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफी
कोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला...

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तुप घालुन काजू बदाम घालुन परतून घेऊन त्यात रवा घालुन चांगले पाच सात मिनिटे परता
- 2
रवा परतून झाला की केळ घाला व दोन तिन मिनिटे छान परता थोडा लुस्लूशीत होईल मग त्यात गरम दुध घालुन एक वाफ आणा
- 3
वाफ आल्यावर त्यात साखर घालुन एकत्र करुन घ्या व सात ते दहा मिनिटे स्लो आचेवर चांगली वाफ येऊ द्या व नंतर छान सजवून नैवेद्य ला ठेवावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या