कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी चे मुख्य फोटो

कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

परत सायंकाळची भूक....
हलकंफूलकं काय करावे बर....
घरी मक्याचे दाणे होते, मग मग म्हटलं पॉपकॉन करावे...
पण तेच ते पण खाऊन कंटाळा आला तर मुलं म्हणाली की आई कॅरॅमल पॉपकॉन करून बघायचे का,,,
मी म्हटलं त्यांना अरे यार पण कॅरॅमल पॉपकॉन करण् इतके सोप आहे का,,,,,
ते म्हणाले तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे,,,
मी म्हटलं बस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खादाड कुठले...
मुलं म्हणजे ना बरोबर गोड बोलतात, त्यांना काही खायचे असले की....
मला तसेही कॅरॅमल प्रकार आवडीचा आहे,,,
मला कॅरमल करणं खूप आवडते
मागेही मी कॅरॅमल खीर केली...
वेगळी मजा आली खीर करताना...
खुप एक्साइटमेंट असते मला असे काही वेगळे पदार्थ करण्याची..
आणि कॅरमल हा असा प्रकार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फास्ट करावे लागतात,
नाहीतर कॅरमल जळून जाते..
आणि करपून जाते आणि कडवटपणा येतो,
मला अशा फास्ट गोष्टी आणि अशा वेगळ्या गोष्टी करायला अतिशय आवडतात...
इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप आवडीचा आहे, पण तेवढा वेळ नसतो..
तरीही वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी मला करायला आवडतात,,
आधी मला काम खूप होते तेव्हा पण मी खुप इनोव्हेटिव्ह गोष्टी करायची,
आता मागच्या वर्षांमधल्या पेक्षा मला आता काम कमी झालेले आहे,, तर आता वेळ मिळते थोडाफार तर मी इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारच...
कारण माझी ती आवड आहे....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

7, ते10  मिन
2 सर्व्हिंग्ज
  • 1/4 कपमक्याचे दाणे
  • 1/2 कपसाखर
  • 1 टेबलस्पूनबटर
  • 1/4 टीस्पूनखाण्याचा सोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

7, ते10  मिन
  1. 1

    कुकर गॅसवर तापत ठेवणे, आता त्याच्यामध्ये तेल किंवा बटर घालने,
    गॅस हायवर ठेवणे, तेल तापले की त्यात मक्याचे दाणे घालून कुकर वर झाकण ठेवणे, आता एक मिनिट ते झाकण बंद ठेवावे आपले एका मिनिटात पॉपकॉन रेडी होतील

    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता गॅसवर पॉपकॉन मावेल एवढी मोठी कढई ठेवणे..
    आता त्यामध्ये साखर घालने
    आणि आता ती साखर परतायची मेल्ट होत पर्यंत, आता साखर हळूहळू मेल्ट होईल,,
    आता साखरेचा रंग बदलायला लागेल,, साखरेचा रंग गोल्डन झाला की त्याच्यामध्ये बटर ऍड करणे, आणि सारखे ढवळत राहायचं गॅस कमी करून द्यायचा,

    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता त्यामध्ये सोडा ॲड करायचा आणि गॅस बंद करून देणे,
    हे सगळं खूप फास्ट करावं लागतं नाहीतर कॅरमल करपून जाते...
    आता लगेच त्याच्यामध्ये पॉपकॉन टाकून द्यायचे,, आणि लगेच ते पॉपकॉर्न कॅरमल मध्ये मिक्स करत राहायचं...
    आणि लगेच मिक्

    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आणि लगेच ते पॉपकॉर्न कॅरमल मध्ये मिक्स करत राहायचं...
    आणि लगेच मिक्स झाल्यावर ते पटकन एका मोठ्या ट्रेमध्ये काढून ठेवणे थंड होण्यासाठी...
    एक पाच मिनिटात ते थंड होतात.
    आणि थंड झाल्यावर ते पॉपकॉर्न फोडून घ्यायचे म्हणजे वेगवेगळे करायचे,, पण हे थंड झाल्याशिवाय नाही वेगवेगळे करायचे...
    आणि बस कॅरॅमल पॉपकॉर्न रेडी आहे खाण्यास...
    खूप छान लागतात हे कॅरॅमल पॉपकॉन....

    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    कॅरॅमल करताना सर्वकाही खूप फास्ट करावं, नाहीतर कॅरमल जळून जाते,, आणि सगळे साहित्य रेडी ठेवावे जवळ,, मी साखर थोडी जास्त युज केली पण तुम्ही यासाठी कमी साखर वापरू शकता कॅरमल करायसाठी, मी येल्लो बटर वापरलं त्या बटर मध्ये मीठ असल्यामुळे मी या मध्ये मीठ नाही टाकल., तुम्ही चुटकीभर मीठ टाकू शकता

    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
11 मे 2020 16:34 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Caramel पॉपकॉर्न रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)
  2. प्रसादाचा शिरा (PRASADACHA SHIRA RECIPE IN MARATHI)
  3. मसाला वांग बटाटा (VANG BATATA BHAJI RECIPE IN MARATHI)
  4. राईस नुडल्स विथ हनी (NOODLES RECIPE IN MARATHI)
  5. ओट्स आॅन्ड नट्स आईस क्रीम
  1. साबुदाण्याची खीर (SABUDANYCHI KHERR RECIPE IN MARATHI)
  2. रवा लाडू (RAVA LADU RECIPE IN MARATHI)
  3. राईस नुडल्स विथ हनी (NOODLES RECIPE IN MARATHI)
  4. सेमोलीया सिलेंडर रोल
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12502495
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close