साबुदाण्याची खीर (SABUDANYCHI KHERR RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा भिजवून घेणे, दुध गरम करून त्यात साबुदाणा टाकून ऊकळून घेणे म्हणजे शिजवून घ्यावे.
- 2
त्यामध्ये साखर घालून मिक्स करून घ्या आणि त्यात बदाम, काजू, किसमिस, खोबराकिस आणि विलायती पावडर, केसर असल्यास ते देखील टाकून घेता येईल.
- 3
अशी ही साबुदाण्याची खीर चतुर्थीला आणि नवरात्रात करता येईल तसेच आपण भगर चा वापर करून देखील खीर करता येते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (sabudanyachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 3रेसेपी 2#Cookpad#फोटोग्राफीआज एकादशी निमित्त काहीतरी देवाला गोड प्रसाद पाहिजे ना म्हणून देवाला प्रसाद म्हणून साबुदाण्याची खीर त्यात ऑनलाइन फोटोग्राफीचा वापरण्यात आले आहे श्रद्धा मॅडमच्या काही टिप्स सो थँक यू श्रद्धा मॅम अंकिता मॅडम Sonal yogesh Shimpi -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड साबुदाणा खीर या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
गुळशेलं / कोहळ्याची खीर (kohalyachi kheer recipe in marathi)
रामराम पाव्हनं ! बरे हायत ना.. नाई म्हंजे बरसातीचा मोसम हाय, पानी पानी झालया! म्हून ईचारलं! बाकी काई म्हना, कान्होबा हाय म्हंजे पानी येनारच बघा! तं मी काय म्हनतो, म्या आज केलं हाय गुळशेलं ! आता तूमी म्हनान, हे काय व्हय? तं सांगतो.... आपलं कोहळं असते का नाई, त्याची खीर हाय...तस तं काशी कोहळं , चक्री कोहळं याची करते खीर! पन ते नव्हतं म्हूनशानं आपल्या साध्या कोहळ्याचीच केली बाप्पा ! पायजा, आवडते का नाई तं ! सांगाजी तसं... Varsha Ingole Bele -
साबुदाणा खीर (Sabudana Kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीउपवास आणि नैवेद्य यासाठी उत्तम पर्याय.... 🥰😋🥰👍 Supriya Vartak Mohite -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
-
-
उपवासचे मोदक (upavasache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आषाढी एकादशी निमित्ताने मी उपवास ची रेसिपी तयार केली. उपवास चे मोदक बनवून विठूरायाला नैवेद्य दाखवला. आमच्या कडे सर्वांना आषाढी एकादशी असते. उपवास चे तेच ते पदार्थ बनवली जातात पण मी पहिल्यांदा उपवास चे मोदक बनवले. Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
-
-
-
-
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
-
-
-
रवा बेसन रुचकर लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#फँमिली । रवा बेसनाचे लाडू माझ्या परिवारातील सर्व सदस्य आवडीने फक्त रवा बेसन लाडूच खातात दुसरे आवडत नाही, असे खायला पेढ्या सारखे चवदार लाडूSurekha Warhade
-
आळीव खीर (ALIV KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी #खीर #आळीवाची खीर..... आळीव खीर ही अतिशय पौष्टिक अशी खीर आहे. आळीवमध्ये आयन हे भरपूर प्रमाणात असते. आळीवाची खीर पिल्याने शरीरामध्ये असणारा अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे ही खीर आजारी व्यक्तीला व बाळांतपणात बाळंतिणीला देत असतात. माझ्या दोन्ही बाळांतपणात माझी आई अळीवाची खीर मला देत असे. आणि आजही बाळंतिणीला अळीवाची खीर देतात. Shweta Amle -
कँरमल खीर
तुम्हाला आवडेल नक्की कराआज काय स्पेशल तर आज अक्षय तृतीया असल्याने गोड काय करू हा विचार माझ्या मनात चालू होता कारण लॉक डाऊन आपण आता पटकन बाजारात जाऊ नाही शकत, आंबे घरी नव्हते, आणि आणि लॉक डाऊन काडक असल्याने मी बाजारात नाही गेली, या दिवशी मी आंब्याचा रस बनविते, मग काय करू मी, मग पटकन डोक्यात लाईट लागला की छान तांदळाची खीर बनऊ या, मग लागली तयारीला मी, आणि मुलांना माहीत झाले मी खीर बनवीत आहे तर ते जाम खुश, कारण माझ्या घरी गोड हे खुप जास्त आवडते, मग काय माझा मुलगा एकदम खुश आणि माझ्या जवळ जवळ करत होता, आम्ही. म्हणतो कसा " आई काही मदत करू का" या पोरांची सणा दिवशी मदत म्हणजे डोक्याला ताप, त्याला म्हंटले बेटा तू फक्त गप्प बस तीच मला मदत होईल,अशी मजा मजा करत मी लागली तयारी ला.... Sonal Isal Kolhe -
-
मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसिपी (mix dryfruits kheer recipe in marathi)
#Cookpadturn4 मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसपी Prabha Shambharkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12500973
टिप्पण्या