गव्हाच्या पीठाचा शिरा (gahu pithacha shira recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi @cook_23394308
गव्हाच्या पीठाचा शिरा (gahu pithacha shira recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढईत चार टेबलस्पून तूप घालून कणकेची पीठ छान लालसर होईपर्यंत भाजून घेणे नंतर एका पातेलीत गोळी घालून ते ग्लासभर पाणी छान गूळ वितळून घेणे गरम करून घेणे आणि भाजलेल्या कणकेच्या पीठात ते पाणी छानसं मिक्स करून देणे
- 2
नंतर वेलची पूड घालून मिक्स करावे छान असे मिक्स करावे कारण की काठी पडू देऊ नये
- 3
अशाप्रकारे कणकेच्या शेरा रेडी आहे देया ताई यांची रेसिपी मी cooksnap केली आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13123487








टिप्पण्या