गव्हाच्या पीठाचा शिरा (gahu pithacha shira recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#cooksnap
#फोटोग्राफी
#होमवर्क
तू पेड ऑनलाइन क्लास होमवर्क म्हणून ध्येया चलअस्कर यांची रेसिपी स्नॅप केली आहे

गव्हाच्या पीठाचा शिरा (gahu pithacha shira recipe in marathi)

#cooksnap
#फोटोग्राफी
#होमवर्क
तू पेड ऑनलाइन क्लास होमवर्क म्हणून ध्येया चलअस्कर यांची रेसिपी स्नॅप केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 20 ग्रॅमकणके चे पीठ
  2. 10 ग्रॅमगुळ
  3. थोडी वेलची पूड
  4. 1 ग्लासपाणी
  5. 4 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    सर्वप्रथम कढईत चार टेबलस्पून तूप घालून कणकेची पीठ छान लालसर होईपर्यंत भाजून घेणे नंतर एका पातेलीत गोळी घालून ते ग्लासभर पाणी छान गूळ वितळून घेणे गरम करून घेणे आणि भाजलेल्या कणकेच्या पीठात ते पाणी छानसं मिक्स करून देणे

  2. 2

    नंतर वेलची पूड घालून मिक्स करावे छान असे मिक्स करावे कारण की काठी पडू देऊ नये

  3. 3

    अशाप्रकारे कणकेच्या शेरा रेडी आहे देया ताई यांची रेसिपी मी cooksnap केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes