कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#लाडु
लाडु म्हटल की लगेच तोडाला पाणी सुटते अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा लाडु कोणीही बाहेर आल की पहिले डब्यात हात घातला की लाडु काढायचा आणि खायचा असाच दिनक्रम घरा घरात असतो.... बरोबर ना..म्हणुनच झटपट लाडु रेसिपी सांगणार आहे कुकपॅड नेहमीच खुप छान छान थीम देत असत होईल तेवढ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करते 😍 तर आपण आज बनवणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी अशक्तपणा दुर करण्यासाठी आणि तंदुरुस्ती साठी साधे सोपे झटपट असे गुळ शेंगदाण्याचे लाडु या लाडुंचे असंख्य फायदे आहे. फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात.शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला आम्ही पेशंट ला देतो.यामुळे बॉडी उष्ण राहते. आणि महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे लाडु?तर....
प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.म्हणुन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रोज सकाळी एक लाडु खायला विसरू नका.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग
  • 200 ग्रॅमभाजलेले शेंगदाणे
  • 100 ग्रॅमगुळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम शेंगदाणे छान भाजुन त्याचे साल काढुन घ्या.

    पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर मधून शेंगदाणे छान जाडसर बारीक करून घ्या

    पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बाजुला गुळ सुरीने कापुन घ्या व मिक्सर मधून फिरवून घ्या

    पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता मिक्सर मधुन मिश्रण एका प्लेट मध्ये काढुन घ्या व मस्त लाडु वळुन घ्या. या लाडुंना कसलीच गरज नाही. पाणी तेल तुप काहीच नको अगदी झटपट असे गुळ शेंगदाणा लाडु तयार.

    पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
10 ऑगस्ट 2020 09:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 9th for peanuts
  2. 10th for गूळ

Keywords

पौष्टिक गूळ Peanuts लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
  2. खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
  3. चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
  4. मिक्स व्हेजिटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
  5. इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
  1. नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
  2. लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
  3. लिंबू पुदिना सरबत (limbu pudina sarbat recipe in marathi)
  4. नमकीन लाडू (namkeen ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13387792
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close