गव्हाच्या कोंड्याचे मुटके (ghavachya kondyache mutuke recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
#प्रथीने व फायबर युक्त नाश्ता
गव्हाच्या कोंड्याचे मुटके (ghavachya kondyache mutuke recipe in marathi)
#प्रथीने व फायबर युक्त नाश्ता
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात कोंडा घ्या.
- 2
भिजवलेली हरभरा डाळ, भिजवलेली तुर डाळ, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याचे वाटण करा व कोंड्यांत मिसळा. हळद, तिखट, मीठ व 2 टिस्पून तेल घाला. नीट मळा.
- 3
हाताने दाबून मुटके वळा.
- 4
कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून त्यात मुटके ठेवा. 10 मिनिटे वाफवून घ्या. 1 टिस्पून तेलाची मोहरी घालून फोडणी करा. मुटके परतून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13752718








टिप्पण्या