कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वडा पाव (vadapav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वडा पाव (vadapav recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4#Week 7 यात डीप या कीवर्ड मध्ये वडा पाव ही रेसिपी तयार केली आहे.
घरी पाव उरलेले, त्याचं काय करायचं? तर मग केली पाव भाजी.

#GA4#Week 7 यात डीप या कीवर्ड मध्ये वडा पाव ही रेसिपी तयार केली आहे.
घरी पाव उरलेले, त्याचं काय करायचं? तर मग केली पाव भाजी.

पुढे वाचा

वडा पाव (vadapav recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4#Week 7 यात डीप या कीवर्ड मध्ये वडा पाव ही रेसिपी तयार केली आहे.
घरी पाव उरलेले, त्याचं काय करायचं? तर मग केली पाव भाजी.

#GA4#Week 7 यात डीप या कीवर्ड मध्ये वडा पाव ही रेसिपी तयार केली आहे.
घरी पाव उरलेले, त्याचं काय करायचं? तर मग केली पाव भाजी.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  • 3बटाटे
  • 1कांदा
  • 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनजीरे पुड
  • कोथिंबिर
  • तळण्याकरीता तेल
  • चवीनूसार मीठ
  • 6पाव
  • 1 टेबलस्पूनलाल चटनी
  • 2 मेजरींग कप बेसन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनीटे
  1. 1

    बटाटे उकळून घ्यावे. वरची साल काढून बारीक काप करून घ्यावेत.

    वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका वाटी मध्ये बेसन टाकावे व त्यात लाल मिर्चि पाउडर, हळद, जीरे पुड व चवीनूसार मीठ घालून थोडे थोडे पाणि घालून भिजवून घ्यावे खुप पातळ किंवा घट्ट भिजवू नये.

    वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई ग्यासवर ठेवून त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा लाल झाला की त्यात हळद व लाल मिरची पावडर टाकावी व चांगले मिक्स करावे. जीरे पुड व चवीनूसार मीठ घालून पुन्हा परतून घ्यावे. नंतर त्यात बटाटे टाकावी. वर कोथिंबिर पेरावी व पुन्हा एकदा मिक्स करावे.

    वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ही बटाट्यांची भाजी थंड होवू द्यावी, त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावे व बेसनमध्ये टाकून वडे मध्यम आचेवर गोल्डन ब्राउनिश तळून घ्यावे.

    वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वडे निट तळले की प्लेट मध्ये टिशू पेपर वर काढून घ्यावेत.

    वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पाव मधून कापून घ्यावेत. आतमधून दोन्ही बाजूला लाल चटनी लावून घ्यावी. त्यात वडा ठेवून सर्व्ह करावे.

    वडा पाव (vadapav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
04 नोव्हेंबर 2020 17:02 रोजी

टिप्पण्या (2)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
04 नोव्हेंबर 2020 17:10
मस्त!
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vadapav रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. परफेक्ट चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
  2. तुळशीच्या बियांची खीर (tulsi seeds khir recipe in marathi)
  3. पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
  4. उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
  5. कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
  1. स्टीम लौकी (steam lauki recipe in marathi)
  2. कणकेच्या वड्या (kankechya vadya recipe in marathi)
  3. चकलीची भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
  4. लाल सिमला मिरचीची भाजी (lal shimla mirchi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13981787
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close