कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week19
मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे.

#GA4 #week19
मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीटे
3 माणसांसाठी
  • 1मेथीची जुडी
  • 2मोठे कांदे
  • 3हिरव्या मिरच्या
  • 7-8 पाकळ्या लसूण
  • चिमुटभरहिंग
  • चिमुटभरहळद
  • 1/4 टेबलस्पूनमीठ
  • 1/2 टेबलस्पूनसाखर
  • 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    प्रथम मेथीची जुडी साफ करून व स्वच्छ धुवून घ्यावी. निथळणीत पाणी निथळायला ठेवावे. मग बारीक चिरून घ्यावी. कांदा व हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्यावा.

    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात हिंग घालावा. लसूण घालावा.

    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लसूण लालसर झाल्यावर त्यात मीरची व कांदा घालून परतून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात हळद घालून परतून घ्यावे.

    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात मेथीची भाजी घालून परतून घ्यावे. मग त्यात मीठ व साखर घालून चांगले मीक्स करून घ्यावे.

    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चांगले परतून घ्यावे व भाजी दोन मिनिटे शिजू द्यावी. तयार भाजी एका वाटी मध्ये काढून घ्यावी.

    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
24 जानेवारी 2021 08:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  2. आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
  3. काजू बटर मसाला (kaju butter masala recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  5. गव्हाचा चॉकलेट पॅन केक (gavacha chocolate pancake recipe in marathi)
  1. लिट्टी चोखा (Litti chokha recipe in marathi) )
  2. रवा उत्तपा (rava uttapam recipe in marathi)
  3. दडपे पोहे रेसिपी (dadpe pohe recipe in marathi)
  4. उत्तपम- केरळ (uttapam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14472585
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close