#GA4#week19मेथी
मेथी पाने स्वछ धुवून घ्यावे व बारीक चिरून घ्यावी व त्यात पिठ,तिखट,मीठ,हळद,तिळ घालावा व मऊ कणीक मळुन घ्या
मेथी च्या कणकेचा छोटा गोळा घेऊन मधे तेल लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा
तयार पराठा दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजून घ्यावे
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या