मसाला पापड (masala papad recipe in marathi)
Asha Ronghe @cook_26495474
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावा.
- 2
मिक्सिंग वाटी मधे कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणे, हरभरा दाणे, मीठ, तिखट, चाट मसाला, लिंबू रस आणि बारीक शेव किंवा फरसाण एकत्र करून मिक्स करून घ्यावे.
- 3
पापड गॅस वर किंवा तवा वर भाजून घ्यावेत. भाजलेल्या पापड वर तेल लावून घ्यावे.
- 4
तयार मिश्रण पापड वर छान टाकून घ्यावे. नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड सर्व्हिंग साठी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चविष्ट व्हेज तवा फ्राय.../ हिवाळी भाज्या (veg tawa fry recipe in marathi)
- मोड आलेल्या मुगाची उसळ (mood alelya moongachi usal recipe in marathi)
- पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
- कच्च्या पपईचा संभारा फ़ाफडा चटणी (kachya papaycha sambar fafda chutney recipe in marathi)
- शेजवान सॉस फ्राइड राईस (schezwan Sauce Fried Rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14610527














टिप्पण्या