इडली फ्राय (idli fry recipe in marathi)

दक्षिण मधला सर्वात फेमस असा इडली हा नाश्त्याचा प्रकार भारतात नाही तर विदेशातही खुप लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिक ही आहे बऱ्याचदा इडली सांबर डोसा असा आठवड्याचा एक बेत तर सर्वच घरांमध्ये असतो इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर आता इडलीचे अजून काय करता येईल अजून कोणता पदार्थ तयार करता येईल या आयडिया पासून इडली फ्राय तयार झाली आणि उरलेल्या इडलीला फ्राय करून परत तिला वेगवेगळ्या प्रकारचे तडके देऊन इडलीचा आस्वाद घ्यायला लागले इडली अजुनच टेस्टी झाली इडली सांबर चटणी बरोबर आपल्याला जास्त आवडते ती स्वतः जास्त चविष्ट नसल्यामुळे फ्राय केल्या नंतर तिची चव अजून छान होते.
मी तयार केलेली इडली फ्राय खास इडली फ्राय डिश बनवण्यासाठी तयार केलेली इडली आहे अशाप्रकारे इडली तयार करून फ्राय करून स्टार्टर किंवा नाश्त्यात रात्रीच्या जेवणातून घेतली तरी चालते मग सांबर चटणी चा राढा जरा कमी होतो एक छान नाश्ता तयार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्या व्हेरिएशन ने इडली फ्राय करतात चायनीज पद्धत वेगवेगळ्या फोडणी ग्रेव्ही तयार करून इडली ला तडका देतात . इथे मी इडली फ्राय करताना तिची ऑथेंटिक टेस्ट जाऊ न देता तडक्यात गन पावडर आणि सांभर पावडरचा उपयोग केला आहे ज्यामुळे इडलीचा ऑथेंटिक टेस्ट मिळतो.
इडलीवर त्या पावडर चा कोड झाल्यामुळे ती अजून टेस्टी लागते. त्यासाठी मी मिनी इडली तयार केल्या आहे या मिनी इडली मि मुलीला टिफिन मध्ये शाळेत असताना नेहमी दयाईची . दिसायलाही क्युट दिसते आणि वन बाईट मध्ये खायला मजा येते, आकर्षकही दिसते म्हणून अशा प्रकारची मिनी इडली तयार करून इडली फ्राय तयार केले.
इटली फ्राय ची रेसिपी तून नक्कीच बघा रेसिपी कशी तयार केली आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम इडलीच्या बॅटर पासून मिनी इडल्या तयार करून घेतल्या
- 2
आता फोडनीसाठी कांदा, शीमला मिरच्या, हिरव्या मिरच्या आख्ख्या राहू द्यायच्या कडीपत्ता तयार करून घेऊ
- 3
थंड करून घेतलेल्या इडल्या सर्व सामग्री एकत्र करून इडली फ्राय करण्यासाठी तयार करून घेऊ
- 4
कढईत दिल्याप्रमाणे तेल टाकून तेल तापल्यावर मोहरी, जीरे,हिंग, कढीपत्ता, मिरच्या, कांदा व सिमला मिरची टाकून फोडणी द्यायची
- 5
कांदा सिमला मिरची फ्राय झाल्यावर दिल्याप्रमाणे सगळे मीठ, मसाले टाकून घेऊ
- 6
मसाले टाकून झाल्यावर थंड करून ठेवलेल्या इडल्या फोडनित टाकुन फ्राय करून घेऊ
इडली ला सगळे मसाले व्यवस्थित कोट होईल अशाप्रकारे मिक्स करून घेऊ
साखर टाकून मिक्स करून घेऊ - 7
फ्राय इडली वर कोथंबीर टाकून घेऊ
आता तयार फ्राई इडल्या प्लेटिंग करून घेऊ - 8
इडली बरोबर चटणी सर्व करू तशी गरज पडत नाही या इडल्या अशाच छान लागतात चटणी नसली तरी चालेल. मसाल्यांमुळे इडली खूप चविष्ट लागते
- 9
- 10
- 11
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)