कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#kr

#kr

पुढे वाचा

व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#kr

#kr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 1 कपतांदूळ
  • 2 टीस्पूनमूग डाळ
  • 2 टीस्पूनचणा डाळ
  • 2 टीस्पूनमसूर डाळ
  • 2 टीस्पूनतुरीची डाळ
  • 1 छोटाकांदा
  • 1 छोटाटमाटर
  • 1/4 कपपत्ताकोबी
  • 1/4 कपफुलकोबी
  • 1 टीस्पूनआले-लसूणपेस्ट
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1/4 टीस्पूनधणे-जिरेपूड
  • 4-5 टीस्पून तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 2 टेस्पूनतूप
  • चवीनुसारमीठ
  • थोडे पाणी
  • गार्निश करण्यासाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या डाळी (मूग, चणा, मसूर, तुर डाळ आणि तांदूळ) स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर सर्व भाज्या (फुलकोबी, पत्ताकोबी, कांदा, टमाटर आणि कोथिंबीर) सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्याव्यात.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर मध्यम आचेवर एका गंजात तूप घालून तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर त्यात आले-लसूणपेस्ट आणि टमाटर घालून मिक्स करून घ्यावे. साधारणतः 1 ते 2 मिनिटे टमाटर नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात हळद, धणे-जिरेपूड आणि चणा डाळ टाकावी.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यात तुरीची डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ टाकावी.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता त्यात बारीक चिरलेली फुलकोबी आणि पत्ताकोबी टाकावी.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता त्यात तांदूळ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    शेवटी तिखट, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून खिचडी शिजवून घ्यावी.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    खिचडी शिजल्यावर कोथिंबीरने गार्निश करुन गरमागरम सर्व्ह करावी. तयार आहे व्हेजिटेबल पंचमेल खिचडी.

    व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896
19 एप्रिल 2021 09:23 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खीचडी व्हेजीटेबल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मँगो कोकोनट जेली (mango coconut jelly recipe in marathi)
  2. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  3. कुरमुरे चिवडा (kurmure chivda recipe in marathi)
  4. भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)
  5. ढाबा स्टाईल पनीर मसाला (dhaba style paneer masala recipe in marathi)
  1. डाळवडा (daal vada recipe in marathi)
  2. मेथंबा (methamba recipe in marathi)
  3. मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
  4. कॅरट -मटर ओट्स इडली (Oats matar idli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14878370
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close