व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)

#cookpad
नूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpad
नूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कढई घेवून त्यात पाणी गरम करत ठेवा मग त्यात मीठ तेल टाकून पाणी उकळू लागलं की त्यात नुडल्स टाका.मग 5मिनिट उखळू द्या मग गॅस बंद करून नूडल्स चाळणी मधे काढा मग त्यात थंड पाणी टाका थोडं तेल टाका म्हणजे नुडल्स एकमेकांना चिटकत नाही
- 2
एक कढई घेवून त्यात तेल टाका ते चांगलं गरम झाला की त्यात आलं लसुणचे तुकडे टाका.मग त्यात हिरवी मिरची,कांदा,गाजर कोबी,शिमला मिरची, मिक्स हर्ब टाकून चांगलं परतून घ्या मग त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप, शेझवान सॉस टाकून गॅस मोठा ठेवून परतून घ्या मग त्यात मीठ टाका चांगलं परत परतून घ्या
- 3
मग त्यात नूडल्स टाकून चांगल परतून घ्या मग त्यात व्हाईट व्हिनेगर टाका परतून घ्या मग तयार गरमागरम व्हेज हाका नूडल्स
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या (2)