सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#ngnr

#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपी
श्रावण शेप चॅलेंज
Week-4

#मसालाचना

चना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनू
ठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो.

सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)

#ngnr

#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपी
श्रावण शेप चॅलेंज
Week-4

#मसालाचना

चना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनू
ठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीट
3 व्यक्ति
  1. 1/2 कपकाळा चना
  2. 1टोमॅटो कट केलेला
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 2तमालपत्र
  5. 2सुक्या लाल मिरच्या
  6. 1/2 टीस्पूनआले किसलेले
  7. 1 टेबल्स्पूनतेल फोडणीसाठी
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टेबलस्पूनमोहरी जीरे
  10. 1/2 टेबलस्पूनमिरची पावडर
  11. 1/2 टेबलस्पूनधना पावडर
  12. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  13. 1/2 टीस्पूनहळदी पावडर
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम रात्रभर भिजवून ठेवलेला काळा चना कुकर पॅन मध्ये घेऊन त्यात मीठ आणि हळद टाकून त चार पाच शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊन
    बाकीचे सगळे साहित्य कट करून तयार करून घेऊ

  2. 2

    शिजलेला चनातून पाणी काढून घेऊ
    आता एका कढईत तेल टाकून फोडणी तयार करून ठेवते तापल्यावर मोहरी जीरे टाकून तडतडल्यावर हिंग टाकून घेऊ तमालपत्र लाल मिरची टाकून फोडणी देऊन

  3. 3

    नंतर फोडणीत टोमॅटो टाकून परतून घेऊ
    टोमॅटो परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाला मीठ टाकून परतून घेऊन

  4. 4

    आता त्यात शिजलेला चना टाकून मिक्स करून घेऊ
    वरून पाच मिनिट ताट ठेवून थोडावेळ वाफेवर होऊ देऊ नंतर गॅस बंद करून देऊ
    वरून लिंबू चे रस घालून सर्व करू

  5. 5

    तयार सात्विक चना मसाला

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes