कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लिलवा (ओल्या तुरीच्या दाण्याची) कचोरी (lilva kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लिलवा (ओल्या तुरीच्या दाण्याची) कचोरी (lilva kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लिलवा (ओल्या तुरीच्या दाण्याची) कचोरी (lilva kachori recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#EB2
#Week2

#EB2
#Week2

पुढे वाचा

लिलवा (ओल्या तुरीच्या दाण्याची) कचोरी (lilva kachori recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#EB2
#Week2

#EB2
#Week2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

3-4 सर्व्हिंग्ज
  1. कचोरीच्या आवरण साठी
  2. 1 कपमैदा
  3. 2-3 चमचेतूप
  4. चवीनुसारमीठ
  5. गरजेनुसार पाणी
  6. पुरण
  7. 1 कपतुरीचे दाणे
  8. 1 कपवटाणे
  9. 1-1/2 चमचाआलं, मिरची व लसूण पेस्ट (शक्यतो हिरवा लसूण घ्या)
  10. 1/4 चमचाहिंग
  11. 1 चिमूटहळद
  12. 1/4 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  13. 1 चमचासाखर व लिंवाचा रस प्रत्येकी
  14. मीठ चवीनुसार
  15. 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात मैदा घ्या व त्यात तूप आणि मीठ घालून चांगले मळून घ्या.

  2. 2

    गरजेनुसार पाणी घालून नरम कणिक मळून घ्या.

  3. 3

    मळलेल्या पिठाचे गोळे करून घ्या व पीठ ना लावता 3-3 1/2" ची चपाती लाटा.

  4. 4

    मिक्सर मध्ये तुरीचे दाणे व वाटाण्याची भरड करून घ्या.

  5. 5

    दुसऱ्या बाजूला गॅस वर भांडे ठेवून त्यात तेल घाला. त्यात हिंग, हळद व आलं, मिरची, लसूण ह्याची पेस्ट घालून चांगले परतून करा.

  6. 6

    त्यात तुरीचे दाणे व वाटाण्याची भरड घाला व चांगले एकजीव करा. मग त्यात मीठ, साखर व लिंबाचा रस घालून परतून घ्या व एक वाफ काढा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा.

  7. 7

    लाटलेल्या चपाती मध्ये सारण भरून सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्या. अशा सर्व लाट्यांचे कचोर्‍या बनवून घ्या

  8. 8

    एका कढईमध्ये गरजेनुसार तेल गरम करा. एक एक करून कचोरी त्यात सोडा व सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या

  9. 9

    पुदिना व चिंचेच्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
23 डिसेंबर 2021 13:14 रोजी
Mumbai

टिप्पण्या

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
23 डिसेंबर 2021 15:43
Nice 😍👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणी सत्व (Nachni Satva Recipe In Marathi)
  2. झटपट बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
  3. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. कोबी भरलेली पुरी(kobi bharleli puri recipe in marathi)
  5. पुड चटणी (pud chutney recipe in marathi)
  1. तीळ ची चटणी रेसपी (til chi chutney recipe in marathi)
  2. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  3. कोबी भरलेली पुरी(kobi bharleli puri recipe in marathi)
  4. कोबी मिक्स व्हेज पराठा (kobi mix veg paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15784012
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close