कोबी मिक्स व्हेज पराठा (kobi mix veg paratha recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#EB5
#w5

#कोबीमिक्सवेजपराठा

कोबी मिक्स व्हेज पराठा (kobi mix veg paratha recipe in marathi)

#EB5
#w5

#कोबीमिक्सवेजपराठा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमिक्स भाज्या गाजर, मुळा, कांद्याची पात कोथंबीर
  2. 1/2 कपपत्ताकोबी कट केलेली
  3. 1 टेबलस्पूनशेजवान चटणी
  4. 1 टेबलस्पूनप्रमाणे धणे पावडर
  5. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 2 कपगव्हाचे पीठ
  9. तेल पराठे भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी गाजर, मुळा किसून घेऊ
    कांद्याची पात, कोथंबीर कट करून सगळे एका बाउल मध्ये टाकून घेऊन

  2. 2

    आता दिल्याप्रमाणे मसाले,मीठ टाकून पूर्ण एकत्र मिक्स करून घेऊ

  3. 3

    आता त्यात शेजवान चटणी आणि पत्ता गोबी टाकून मिक्स करून घेऊ

  4. 4

    आता गव्हाचे पीठ जितके मावेल तितके व्हेजिटेबल मध्ये मावेल त्याप्रमाणे पीठ मळायचे वरून थोडेसे पाणी, थोडे तेल टाकून पीठ मळून घ्यायचे

  5. 5

    आता मळलेल्या पिठाचे पराठे लाटून घ्यायचे आणि तव्यावर टाकून तेल टाकून दोन्ही साईड ने खरपूस भाजून घ्यायचे

  6. 6

    तयार पत्ताकोबी मिक्स पराठे

  7. 7

    दह्या बरोबर छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes