कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#EB9
#W9
कारळे हे एक तेळजण्य बी आहे.ह्याचे आरोग्यदायी फायदे ही खूप आहेत,पटकन होणारी,पौष्टिक ,प्रवासात नेण्यासाठी ,खूप दिवस टिकणारी चटणी आज मी केली आहे.

#EB9
#W9
कारळे हे एक तेळजण्य बी आहे.ह्याचे आरोग्यदायी फायदे ही खूप आहेत,पटकन होणारी,पौष्टिक ,प्रवासात नेण्यासाठी ,खूप दिवस टिकणारी चटणी आज मी केली आहे.

पुढे वाचा

कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#EB9
#W9
कारळे हे एक तेळजण्य बी आहे.ह्याचे आरोग्यदायी फायदे ही खूप आहेत,पटकन होणारी,पौष्टिक ,प्रवासात नेण्यासाठी ,खूप दिवस टिकणारी चटणी आज मी केली आहे.

#EB9
#W9
कारळे हे एक तेळजण्य बी आहे.ह्याचे आरोग्यदायी फायदे ही खूप आहेत,पटकन होणारी,पौष्टिक ,प्रवासात नेण्यासाठी ,खूप दिवस टिकणारी चटणी आज मी केली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20ते 25मिनिटे
8 ते 10व्यक्ती
  • 1/2 कपकारळे
  • 1/4 कपसुखे खोबरे
  • 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20ते 25मिनिटे
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्यावी

    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कारळे व खोबरे भाजून घ्यावे.गार करण्यास ठेवावे

    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत थोडे तेल घालून लाल तिखट परतून घ्यावे.गार झाल्यावर कारळे आणि खोबरे मिक्सर मध्ये वेगवेगळे वाटून घ्यावे.खूप बारीक वाटू नये,मग दोनिही एकत्र करून त्यात परतलेले तिखट,सुख तिखट मीठ गोडा मसाला घालून मिक्सर एकदा फिरवून घ्यावा.

    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    छान चटणी आपली झाली आहे.ही चटणी मऊ भाताबरोबर,पोळी बरोबर डावी बाजू म्हणून चटणीत तेल घालून खाऊ शकतो.चला तर बरणीत काढून घेवुया.तयार आहे चटणी.

    कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
19 जानेवारी 2022 13:38 रोजी

टिप्पण्या

kavita arekar
kavita arekar @kav1980
23 जानेवारी 2022 09:38
Masta chatni
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कारळे चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)
  2. कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
  3. साखरेची तीळवडी (sakhrache tilwadi recipe in marathi)
  4. तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
  5. माटला उंधियो (undhiyu recipe in marathi)
  1. गूळपोळी (gul poli recipe in marathi)
  2. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  3. माटला उंधियो (undhiyu recipe in marathi)
  4. तीळगुळाची पोळी (til gulachi poli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15893407
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close