कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
वांग्याचे काप आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात.मऊ ,लुसलुशीत,खमंग काप पोळी बरोबर ,भाता बरोबर छान लागतात.

#AA
वांग्याचे काप आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात.मऊ ,लुसलुशीत,खमंग काप पोळी बरोबर ,भाता बरोबर छान लागतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
२ व्यक्ती
  • 1मोठं वांग
  • 1/2 कपडाळीचे पीठ
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनतिखट
  • 1/4 टी स्पूनहिंग
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
  • 1 टी स्पूनगोडा मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    वांग धुवून कोरडे करून घ्यावे.वांग्याचे गोल काप करून घ्यावे

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वांग्याला सुरीने छिद्र पाडून घ्यावी.आता कापला हळद,हिंग,तिखट,मीठ,तेल चोळून 10 मिनिटे ठेवावे

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका भांड्यात डाळीचे पीठ घ्यावे,त्यात हळद तिखट,मीठ,हिंग,थोडे तेल,गोडा मसाला घालून पीठ मिक्स करावे.

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता चिरलेल्या वांग्याच्या गोल कापांना तयार केलेले पीठ दोन्ही बाजूने लावून घ्यावे काप पिठात घोळवून घ्यावे,

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तव्यावर/पेंनवर तेल घालून तवा तापत ठेवावा.गॅस मंद आचेवर ठेवून काप लावून घ्यावे,झाकण ठेवून 5मिनिटे वाफ आणून घ्यावी.

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    5 मिनिटांनी झाकण काढून काप उरपदून घ्यावे.असेच सगळे काप लावून घ्यावे.

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आपले काप तयार आहेत,सर्व्ह करण्यासाठी काढून घेवूय्यात. कापाचा आस्वाद घेवू.

    वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
14 फेब्रुवारी 2022 05:48 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vangi काचर्‍या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
  2. चॉकोलेट कप केक (Chocolate cup cake recipe in marathi)
  3. कस्टर्ड शेवया (Custard seviya recipe in marathi)
  4. फ्रूट & ड्रायफ्रूट कस्टर्ड इन टोमॅटो बास्केट (Fruit custard in tomato basket recipe in marathi)
  5. वांगी, बटाटे शेजवान भजी (Vangi batata schezwan bhaji recipe in marathi)
  1. रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
  2. गाजर व बीटची‌ बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
  3. रेड वेलवेट गाजर केक (Red velvet gajar cake recipe in marathi)
  4. मिश्र भाज्यांचे लोणचे (Mix bhajyache lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15978360
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close