कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#EB14
#W14
पुलावचे वेगवेगळे प्रकार.पालक,मसूर ,जीरे राईस,आज माझ्याकडे आहे टोमॅटो राईस

#EB14
#W14
पुलावचे वेगवेगळे प्रकार.पालक,मसूर ,जीरे राईस,आज माझ्याकडे आहे टोमॅटो राईस

पुढे वाचा

टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#EB14
#W14
पुलावचे वेगवेगळे प्रकार.पालक,मसूर ,जीरे राईस,आज माझ्याकडे आहे टोमॅटो राईस

#EB14
#W14
पुलावचे वेगवेगळे प्रकार.पालक,मसूर ,जीरे राईस,आज माझ्याकडे आहे टोमॅटो राईस

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
४ ते ५ व्यक्ती
  • 2 कपबासमती तांदूळ
  • 3टोमॅटो
  • 1कांदा
  • 5 ते ६ काजू
  • 4 ते ५ लसूण पाकळ्या
  • 1 छोटाआल्याचा तुकडा
  • 1 टीस्पूनहळद,हिंग
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1मसाला वेलची
  • 2तमालपत्र
  • 2लवंग
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ अर्धा तास धुवून ठेवावा

    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत अर्ध्यातासा नंतर गॅसवर कढई ठेवावी त्यात थोडे तूप घालून तांदूळ परतून घ्यावा.एका बाजूला पातेलीत पाणी गरम करण्यास ठेवावे.व भात परतून झाला की त्यात घालावे थोडे मीठही भात शिजताना घालावे

    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईतथोडे तेल घालून त्यात लवंग वेलची दालचिनी तमालपत्र घालून परतावे.तयारी करून घ्यावी.टोमॅटो पुरी करावी.आले लसूण पेस्ट करावी.लाल मिरच्यांची देठ काढून त्यातील बी काढून दालचिनी लवंग बरोबर वाटून घ्यावे

    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कढईत तेल व तूप एकत्र घेवून गरम झाले की त्यात कांदा छान परतून घ्यावा.कांदा लाल झाला की त्यात आले लसूण पेस्ट,हिंग हळद,लाल तिखटधने जीरे पावडर,पावभाजी मसाला व टोमॅटो प्युरी व दालचिनी लवंग मिरची,मीठ,वाटलेले मसाला घालून छान परतावे.

    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    १ टोमॅटोच्या फोडी करून मसाल्यात घालाव्यात छान परतून घ्यावे.टोमॅटो पुरीतील पाणी सुके पर्यंत परतावे.आता आपला मसाला तयार झाला आहे.त्यात आपला तयार भात घालावा,व सर्व मिक्स करून परतावे

    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आपला राईस तयार आहे त्यात कोथिंबीर घालून छान हलवून घेवून सर्व्हिंग बाउल मधे काढून थोडी कोथिंबीर आणि वर काजू घालून सर्व्ह करूया तयार आहे आपला टोमॅटो राईस.

    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
21 फेब्रुवारी 2022 16:54 रोजी

टिप्पण्या (2)

kavita arekar
kavita arekar @kav1980
21 फेब्रुवारी 2022 17:14
Masta zalay tomato rice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

टोमॅटो राईस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. शेव भाजी मसाला (Sev bhaji masala recipe in marathi)
  2. स्पाॅजी केक (Spongy cake recipe in marathi)
  3. वडापाव चटणी (Vada pav chutney recipe in marathi)
  4. झटपट कोथींबीर वडी (Kothimbir vadi recipe in marathi)
  5. कच्च्या मसाला (Kachha masala recipe in marathi)
  1. स्पाॅजी केक (Spongy cake recipe in marathi)
  2. साधा सोपा टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  3. टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
  4. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16002745
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close