कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#MDR
आई म्हणजे माझ्यासाठी 'माझी आजी'
आई लहानपणीच वारल्यामुळे माझ्यासाठी आई म्हणजे 'माझी आजी' बोंबलाचे खेंगाट ती खूप छान बनवायची आणि आजच्या दिवशी तिच्यासाठी ही रेसिपी डेडीकेट आहे.

#MDR
आई म्हणजे माझ्यासाठी 'माझी आजी'
आई लहानपणीच वारल्यामुळे माझ्यासाठी आई म्हणजे 'माझी आजी' बोंबलाचे खेंगाट ती खूप छान बनवायची आणि आजच्या दिवशी तिच्यासाठी ही रेसिपी डेडीकेट आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. ओले बोंबील
  2. 2मोठे टोमॅटो बारीक चिरलेले
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 8-9लसून पाकळ्या
  5. 7-8कडिपत्ताची पाने
  6. आवडीनुसार कोथंबीर
  7. 5-6कोकम
  8. 3 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 2 टिस्पून हळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 3 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    स्वच्छ धुऊन घ्यावे व मधून कापून घ्यावे. (आपण तळताना मधून कापून चपटे करतो तसे करू नये). एका पॅनमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो व कोथिंबीर,लसूण,कडीपत्ता,मिरची, कोकम सर्व साहित्य एकत्र घ्यावेत त्यामध्ये सर्व मसाले टाकावे मीठ टाकावे.

    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यामध्ये बोंबील टाकावे. आधी तेल टाकावे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व व्यवस्थित पसरवून घ्यावे.

    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता हा पॅन मंद आचेवर ठेवून द्यावा. व वरून झाकण लावून घ्यावे. दहा मिनिटानंतर चेक करा व पाणी सर्व आठवण केलेलं असतं व बोंबील व्यवस्थित शिजलेले असतात मग झाकण काढून दोन ते तीन मिनिटे शिजवावे अशा प्रकारे तयार होईल आपलं बोंबलाच खेंगाट.

    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
07 मे 2022 07:02 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
01 जुलै 2022 19:25
@Purvithosar_999
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत प्रान्स ग्रेव्ही (Prawn Gravy Recipe In Marathi)
  2. खव्याचे गुलाबजाम (Khawa Gulabjaam Recipe In Marathi)
  3. बदाम खजूर मिल्क शेक (Badam Khajoor Milkshake Recipe In Marathi)
  4. कांद्याची पीठ पेरून भाजी (Kandyachi Peeth Perun Bhaaji Recipe In Marathi)
  5. लाल भोपळ्याची कोशिंबीर (Lal Bhoplyachi Koshimbir Recipe In Marathi)
  1. थंडगार दही भात (Dahi Bhat Recipe In Marathi)
  2. मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)
  3. रैस्टोरेंट स्टाइल राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
  4. चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16213786
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close