बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi)

#MDR
आई म्हणजे माझ्यासाठी 'माझी आजी'
आई लहानपणीच वारल्यामुळे माझ्यासाठी आई म्हणजे 'माझी आजी' बोंबलाचे खेंगाट ती खूप छान बनवायची आणि आजच्या दिवशी तिच्यासाठी ही रेसिपी डेडीकेट आहे.
बोंबलाचे खेंगाट (Bombil Khengat Recipe In Marathi)
#MDR
आई म्हणजे माझ्यासाठी 'माझी आजी'
आई लहानपणीच वारल्यामुळे माझ्यासाठी आई म्हणजे 'माझी आजी' बोंबलाचे खेंगाट ती खूप छान बनवायची आणि आजच्या दिवशी तिच्यासाठी ही रेसिपी डेडीकेट आहे.
कुकिंग सूचना
- 1
स्वच्छ धुऊन घ्यावे व मधून कापून घ्यावे. (आपण तळताना मधून कापून चपटे करतो तसे करू नये). एका पॅनमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो व कोथिंबीर,लसूण,कडीपत्ता,मिरची, कोकम सर्व साहित्य एकत्र घ्यावेत त्यामध्ये सर्व मसाले टाकावे मीठ टाकावे.
- 2
आता त्यामध्ये बोंबील टाकावे. आधी तेल टाकावे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व व्यवस्थित पसरवून घ्यावे.
- 3
आता हा पॅन मंद आचेवर ठेवून द्यावा. व वरून झाकण लावून घ्यावे. दहा मिनिटानंतर चेक करा व पाणी सर्व आठवण केलेलं असतं व बोंबील व्यवस्थित शिजलेले असतात मग झाकण काढून दोन ते तीन मिनिटे शिजवावे अशा प्रकारे तयार होईल आपलं बोंबलाच खेंगाट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वडे किंवा सांडग्याची भाजी (sadgyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडच्या बर्याच आठवणी कायमच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यापैकी वड्याची किंवा सांडग्याची रस्सा भाजी. माझी आजी म्हणजेच आईची आई हीच भाजी आजही अतिशय सुंदर व चमचमीत बनवते.आणि मला आठवते की नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाक उशिरा करावा लागत असल्यामुळे ती वड्याची भाजी बनवायची कारण ती भाजी झटपट बनवता येते. Shilpa Limbkar -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#wdपाणीपुरी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या आयुष्यात स्पेशल व्यक्ती साठी डेडीकेट करत आहे. जिच्यामुळे मी आई झाले तिने मला पूर्ण केलं. तिच्यासाठी ही स्पेशल पाणीपुरी........ Purva Prasad Thosar -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi)
#KD फारच सोपी आणि स्वादिष्ट रेसीपी आहे. माझ्या सासुबाई ने शिकवलेली रेसीपी आहे. करून पहा नक्की आवडेल. Seema More Salvi -
कोकम कढी किंवा सोलकढी (Kokum Kadhi Recipe In Marathi)
#MDRतुझी आई कर्नाटकचे असल्यामुळे तिला सोलकडी व राईस खूप आवडतो Charusheela Prabhu -
भाताचे थालीपीठ
माझी आई खूप छान थालीपीठ बनवायची ती देवा घरी गेली पण तीची आठवण म्हणून मी ही रोसिपी बनवली आहे Rajashree Yele -
भातावरच पिठल (pitla recipe in marathi)
#स्टीमहि एक पारंपरिक रेसिपी आहे. माझी आजी बनवायची आई बनवते तिच्या कडून शिकले. Sumedha Joshi -
कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#KS1कोकणात झणझणीत आणि चमचमीत पदार्थांवर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. समुद्र मासळींचे विविध प्रकार, त्यातही प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे बनवायची पद्धत वेगळी, काही ठिकाणी रवा लावून, तर काही ठिकाणी तांदळाचे पीठ लावून. तिथली कालवणंही एकदम चवदार. नारळाचा कालवणामध्ये सढळ वापर. कोथिंबीर, लसूण लावलेले वाटण. मसाल्यांचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला, तरी पदार्थ खूप रुचकर होतात ही कोकणी पदार्थांची खासियत. मालवणी कोंबडी वडे, खेकडे, तिसरे, माशांचे तिखलं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मेजवानीच. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात. त्यात ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी, जिभेचे लाड पुरवण्यासाठी जांभूळ, आमसूल वापरून केलेल्या चटपटीत चटण्या..😋😋माझ्या सासरी आणि माहेरी सगळेच अस्सल नाॉनव्हेज खवय्ये आहेत .दर रविवारी आमच्याकडे फिश थाळी बनते .त्यातील एक माझी आणि माझ्या कुटुंबाची आवडती फिश थाळी सादर करीत आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोळी पद्धतीचे मटण (mutton recipe in marathi)
#mdहे मटण माझी आई खूप चा मस्त बनवते ,म्हणून तिच्यासाठी खास हे आज मी बनवले आहे. Samiksha shah -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
कांद्यातले बोंबील (kandhyatle bombil recipe in marathi)
साधी, सोपी, चविष्ट आणि झटपट रेसीपी Priya Hakim -
झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)
सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे. Purva Prasad Thosar -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
रताळे आणि बटाट्याची मिक्स उपासाची भाजी (Ratale Batata Mix Upvasachi Bhaji Recipe In Marathi)
#MDRमाझी आई उपास खूप करते व दाढा नसल्याने तिला चावता येत नाही त्यासाठी ही भाजी तिला खूप छान खाता येते व उपासाला ही चालते व तिला खूप आवडते Charusheela Prabhu -
दाल ढोकली (Dal Dhokli Recipe In Marathi)
#MDR#डाळढोकळी#दालढोकली#वरणफळडाळ-ढोकळी हे रेसिपी मी माझ्या आईचा ला डेडीकेट करते . माझी आई खूप सात्विक आणि साधे जेवण घेते तिने कधीच कांदा-लसूण कट केले नाही त्याचे जेवणही तयार केले नाही आणि ति खात ही नाही माझी आई वैष्णव पंथीय असल्यामुळे खूप खडक नियमाची आहे ती बाहेरही कुठे जेवण घेत नाही ति हॉटेलचे ही जेवण ती घेत नाही ती नेहमी तिचे जेवण बरोबर बनवून घेते आणि जिथे तिला वाटते ती जेवण स्वतः बनवून खाते खूप कडक नियम ,पथ्य पाळणारी माझी आईपण तिने मला कधीच कोणत्याही गोष्टी साठी रोखले नाही नेहमी ती माझ्या पाठीशी असते आजही तिला वाटते मी खूप काही करावे. आज जो काही स्वयंपाक मी करते ते फक्त माझ्या आईच्या शिकवण मुळे करते मला आई नेहमीच सांगितले तू सगळ्या प्रकारचे जेवण तयार करायचे शिक स्वतः प्रयत्न कर आणि शीक मला पंजाबी, चाइनीस पिझ्झा सगळे पदार्थ बनवायला लावायची पण तिने कधीच हे पदार्थ खाल्ले नाही ते टेस्ट ही करून बघितला नाही.ती नेहमी साधे घरचे जेवण सात्विक जेवण जेवते तिला घरच्या भाज्या जास्त आवडतात ती पालेभाज्या खूप कमी भाज्या खात असल्यामुळे तिच्या डिशेश वन पॉट मिल अशा असतात. डाळ-ढोकळी हा प्रकार तिला खूप आवडतो असे पदार्थ राहिले तर ती त्या दिवशी पोटभर जेवण जेवते नाहीतर रोजचे जेवण ती जेवण म्हणून जेवतेतिला जेवणात एवढा काही रस नाही खाण्यापिण्याच्या वस्तू तिला कसलाच आकर्षण नाही. बस तिचा एकच आग्रह असतो सगळं बनवा पण घरचं जेवण खामी डाळ-ढोकळी तुरीच्या डाळीत तयार केली आहे पण माझ्या आईला डाळ-ढोकळी हिरव्या मुगाच्या डाळीची आवडते. Chetana Bhojak -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
लिंबूची पाने टाकून ओल्या बोंबीलाचे कालवण / ग्रेव्ही (limbu pane bombil gravy recipe in marathi)
#GA4#week4फिश करी कोणाला नाही आवडत... अगदी लहानांपासून मोठ्यांन पर्यन्त... लग्न करून चूरी कुटुंबात आले तेव्हा बोंबील कालवण मध्ये लिंबूची पाने टाकताना मी पहिल्यांदा पाहिले. माझ्या सासूबाई नेहमी बोलायच्या अगं खाऊन तर बग... खातच राहशिल. पण हे मात्र खरे निघाले... काय अफलातून लागते.. लिंबाच्या पानांचा वास आणि वाफाळत्या भाताबरोबर तर खूपच भारी लागते.... पालघर जिल्हात चिंचणी, तारापूर या गावात ओल्या बोंबील कालवण ची ही पद्धत आहे हे लग्नानंतर समजले. सासू नेहमी बोलायची ही आपल्या नानांची रेसिपी.. नाना म्हणजे माझे आज्जेसासरे. आज त्यांची रेसिपी तुमच्या समोर मांडत आहे. Trupti B. Raut -
ओल्या बोंबलाचं भुजण (olya bomblach bhujan recipe in marathi)
आता काहीतरी तिखट होऊन जाऊदे, नाही का..!!!! Shital Siddhesh Raut -
अफगानी एग ऑमलेट विदपोटॅटोजअँडटोमॅटोज (afghani egg omlet with potato' and tomato's recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #Themeइंटरनॅशनल रेसिपीअफगाणिस्तान मध्ये एग आम्लेट हे फेमस ब्रेकफास्ट फूड आहे. बटाटा आणि स्पेशली टोमॅटो घालून हे आमलेट बनवतात . सिम्पल आणि टेस्टी आमलेट खायला खूप अप्रतिम लागते. Najnin Khan -
कोथिंबीर वड्या (kothimbir wadya recipe in marathi)
#wd, स्पेशल वूमन डे च्या निमित्ताने मी कोथिंबीर वड्या ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल असणारी माझी मैत्रीण प्रिया डोईजड हीला डेडीकेट करून खास केली आहे. Nanda Shelke Bodekar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
हिरव्या चटणीतले बोंबील (hirvya chutney bombli recipe in marathi)
पावसात बोंबिल ताजे असतात. आणि खायला चविष्ट असतात.म्हणून सगळ्यांना नेहमी आवडतात. मी ही रेसिपी केली आहे. तर तुम्हींही नक्की करून पहा. Pratima Malusare -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
बटाटा उसळ (batata usal recipe in marathi)
#PEही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी बटाट्याची उसळ खूप छान बनवायची आज मी तिच्या सारखी बनवायचा प्रयत्न केलाय पण छान झाली आहे.तुम्ही ही बनवून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
पंचरंगी मूपी पापड (dal papad recipe in marathi)
#डाळ #आई माझ्या आईकडून इन्स्पायर होऊन मी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी बनवली आहे. माझी आई माझ्यासाठी इंस्पिरेशन आणि प्रेरणेचे उगमस्थान आहे. आम्ही लहान असताना आजी, मावशी, आई सगळ्याजणी भरपूर वाळवण करायच्या. ते दिवस आम्ही भरपूर एन्जॉय केलेत. आणि त्याची आठवण नेहमीच या दिवसात मदर्स डे च्या काळात आल्याशिवाय राहत नाही.कारण ह्या अवधीतच वाळवण केली जातात आणि याच दिवसांत आईसाठीचा स्पेशल दिवस सही साजर होतो. ही आई वाळवणे रूपात मुलांसाठी छान छान स्वरूपाचा खाऊ बनवत असते आणि तो कायम स्मरणात राहिला आहे. तिच्यातील या कलांगुणांचा सन्मान वा कौतुक म्हणून मी ही माझी स्वतःची इनोवेटिव रेसिपी आईसाठी डेडीकेट करते आणि तिच्या त्यागा साठी, कष्टासाठी आणि प्रेमासाठी समर्पित करते.चला तर मग बघूया या माझ्या स्वयंप्रेरित पंचरंगी मूपी पापडाची रेसिपी.मूपी -- मू म्हणजे मुगडाळ; पी म्हणजे मूग डाळीच पीठम्हणून पंचरंगी मुपी पापड असं या रेसिपी च नाव आहे.मला खात्री आहे तुम्ही सुद्धा ही माझी रेसिपी नक्की एन्जॉय कराल आणि ट्राय कराल. अतिशय टेम्पटिंग आहे. धन्यवाद. Sanhita Kand -
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
रवा - बेसन ढोकळा (Rava Besan Dhokla Recipe In Marathi)
#MDRअगदी पटकन तयार होणारा आणि चविष्ट पदार्थ. अचानक आलेल्या पाहुण्यासाठी नाश्त्यासाठी एकदम उत्तम . माझ्या आईची रेसिपी, ती नेहमी बनवायची. Mrs.Nilima Vijay Khadatkar
More Recipes
टिप्पण्या (2)
Superb