कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#BKR ही भाजी पार्सले,शेपू वापरून केली आहे.यात पालकही वापरता येईल.वेगळी चव घेण्यासाठी करून पहा.....

#BKR ही भाजी पार्सले,शेपू वापरून केली आहे.यात पालकही वापरता येईल.वेगळी चव घेण्यासाठी करून पहा.....

पुढे वाचा

मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#BKR ही भाजी पार्सले,शेपू वापरून केली आहे.यात पालकही वापरता येईल.वेगळी चव घेण्यासाठी करून पहा.....

#BKR ही भाजी पार्सले,शेपू वापरून केली आहे.यात पालकही वापरता येईल.वेगळी चव घेण्यासाठी करून पहा.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10मिनिटे
2 जण
  • 100 ग्रॅममसूर
  • 1/2जुडी शेपू
  • 8-10पार्सले
  • 1/2 टे.स्पून आले+लसूण पेस्ट
  • 1कांदा
  • आख्खा मसाला-
  • 1लवंग,2मिरं,1तुकडा दालचिनी
  • 3 टे.स्पून बटर
  • 1/2 टे.स्पून हिंग
  • 1 टेबलस्पूनहळद
  • 1/2लिंबू रस
  • 2 पिंचकाळं मीठ
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेतली आहे.

    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पेस्ट करून घ्यावी.कांदा बारीक चिरून घ्या.कढयीत मसूर वाफवून घ्यावेत.दूसर्रा कढईत बटर घालून त्यात हिंग, मिरची,गरम मसाला घालून त्यात कांदा परतला.

    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता र्फोडणीत वाफवलेला मसूर, शेपू घालून उकळी येऊ द्या.आता पास्ले घाला छान वास येईल.

    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहे हटकेच भाजी....

    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shital Patil
Shital Patil @ssp7890
18 मे 2022 15:06 रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Neha Dua
Neha Dua @cook_90450
19 मे 2022 02:24
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मसूर भाजी ओवा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पेढा पोळी (Pedha Poli Recipe In Marathi)
  2. भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
  3. आंबट-गोड कैंरी-पुदिना पन्हा (Kairi Pudina Panha Recipe In Marathi)
  4. भेंडी बेसन मसाला (Bhendi Besan Masala Recipe In Marathi)
  5. लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
  1. चटपटीत कैरीची लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
  2. वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
  3. रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)
  4. कैरी पुदिना कॅन्डी (Kairi Pudina Candy Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16240313
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close