कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#LOR
स्वयंपाकातले पदार्थ उरणं आणि उरले तर संपवणं यातून गृहिणीचं कसब सिद्ध होतं.अन्नाचा एकेक कण पिकवण्यापासून ते त्यासाठी कष्ट करुन घरात आणेपर्यंत मोठा प्रवास आहे.त्याची जाणिव स्वयंपाक करणाऱ्याला ठेवावीच लागते.अन्न वाया जाण्याइतके बनवायचेच नाही,त्यातूनही कधीतरी काहीतरी कारणाने केलेला पदार्थ उरतोच.कधी साधं गरम करुन दुसऱ्या दिवशी वाढून घेता येतो.तरीसुद्धा अगदी दुपारच्या जेवणात असे शिळे खाणे टाळलेलेच बरे!साधारण पाच तासांनंतर पदार्थ शिळा होतो.सकाळचे संध्याकाळी खाणे हे सुद्धा शिळेच.त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी दोन्हीवेळा ताजे खाणे हेच खरं तर अंगी लागते.पण वेळेअभावी एकदाच दोन्ही वेळचा सगळा स्वयंपाक केला जातो.घरातल्या प्रत्येकाच्या तब्येती व रुटीन वेगवेगळे असते,त्यामुळे उराउरी झाली तरी सकाळी नाश्त्याच्या वेळीच असे उरलेले पदार्थ संपवणे हितकर ठरते.शिळे वरण,आमटी,पालेभाज्या घालून पराठे,थालिपीठं, मुटके करता येतात.फोडणीचा भात,उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी करता येते.शिळ्या भाकरीची दही-भाकरी फोडणी घालून मस्त लागते.फ्रीजमधे अन्न ठेवले तरी ते फक्त खराब होत नाही,पण त्यातली पोषणतत्वे गेलेलीच असतात.काहींना खूप दिवसांचे फ्रीजमधले उरलेले संपवायची सवय असते.पण यातूनही स्थूलपणा,पोटाचे विकार उद्भवू शकतात."उदरभरण नोहे।जाणिजे यज्ञकर्म"म्हणजे जेवणे हे फक्त पोट भरण्यासाठी नसावे तर एखाद्या यज्ञात जशी आहुती देतात व अग्नी प्रज्वलित होतो तसे ताजे व उत्तम दर्जाचे अन्न सेवन करावे.
आज माझ्याकडेही भरपूर साधा भात उरला.फोडणीचा,फ्राईड असा कोणताही भात खायचा नव्हता,आज शक्कल लढवून तोच भात मेदूवड्याच्या रुपात घरच्यांना पेश केला...किती आवडीने खाल्ला म्हणून सांगू!चला..तुम्हीही हे मेदूवडे या टेस्ट करायला😊😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 1 मोठा वाटी मोठा वाटी उरलेला शिळा भात
  2. 1.5 कपबारीक रवा
  3. 1.5 कपतांदूळ पीठी
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनमीरेपूड
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनकिचनकिंग मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1.5 टीस्पूनबारीक चिरलेल्या मिरच्या
  10. 1/4 वाटीचिरलेली कोथिंबीर
  11. 2 टीस्पूनमीठ किंवा मीठ आवडीनुसार
  12. 1/2 वाटीपाणी
  13. 2-3 टेबलस्पूनतेल वडे थापण्यास
  14. 1/4कि.रिफाइंड तेल-वडे तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    भाताचे मेदूवडे तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य वरीलप्रमाणे घ्यावे. आता शिळा भात मिक्सरमध्ये घालावा. त्यात पाणी घालून अगदी मऊ पेस्ट होईपर्यंत बारीक करावा.

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    या भाताच्या पेस्टमध्ये रवा व तांदूळ पीठी घालावी.त्यावर किचनकिंग मसाला, मीरेपूड,जीरे,ओवा,बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरच्या आणि मीठ घालावे.

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    पीठ हाताने किंवा डावाने सारखे करुन घ्यावे.पीठाची थोडी चव पाहून जरुरीप्रमाणे तिखट,मीठ घालावे.वरुन थोडे तेल घालून पीठ 15मिनिटे मुरु द्यावे. म्हणजे सगळ्या घटकाच्या चवी यात उतरतात.यातील रव्यामुळे पीठाला घट्टपणा येतो आणि तांदळाच्या पिठीमुळे खुसखुशीतपणा येतो.

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    कढईत तेल तापत ठेवावे.प्लॅस्टिक कागदावर तेल लावून व हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे थापून घ्यावेत.त्याला मधोमध भोक पाडावे.

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    गरम तेलात छान लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत.

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    खुसखुशीत, हलके असे मेदूवडे तयार आहेत.टोमॅटो सॉस व हिरव्या चटणीबरोबर हे भाताचे मेदूवडे गरमागरम सर्व्ह करावेत.

    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
01 जुलै 2022 18:20 रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 जुलै 2022 09:21
Zakkas
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
  2. मिक्स वड्यांची भाजी (Mix Vadyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. कलिंगडाची भाजी (Watermelon Bhaji Recipe In Marathi)
  4. तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  5. शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  1. आंबा पेढा (Amba Peda Recipe In Marathi)
  2. वरण भाताचे मेदूवडे (Varan Bhatache Meduvade Recipe In Marathi)
  3. फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
  4. स्प्राऊटेड मूग काॅर्न आणि पनीर कटलेट (Sprouted moong Corn Paneer Cutlet Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16342929
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close