कुकिंग सूचना
- 1
प्रथम कॉर्न चे दाणे काढून घ्या.मिक्सर मध्ये दाणे थोडा क्रश करून घ्या.कांदा, मिरची चिरून घ्या.
- 2
कढईत तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहरी,कडीपत्ता, मिरची आणि हळद टाकून फोडणी बनवा, आता यात कांदा ऍड करा 2 मिनिटे परतून घ्या.
- 3
आता यात क्रश केलेले कॉर्न ऍड करा मिक्स करा चवीनुसार मीठ, साखर ऍड करा मिक्स आणि झाकून 5-7 मिनिटे ठेवा थोडे मोकळे होऊ लागले कि गॅस बंद करा.
- 4
मस्त गरम गरम कॉर्न उपमा तयार. वरून कोथिंबीर आणि खिसलेले ओलं खोबरं घालून लिंबू पिळून सर्व्ह करा.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16446825













टिप्पण्या (2)